Today's Gold Silver Rate : सोन्याचा भाव सुसाट! चांदीनंही भाव खाल्ला, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

(21st March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: लग्नसराईचा काळ सुरु झाला असून या काळात दागिने अधिक प्रमाणात खरेदी केले जातात. परंतु, आज सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे.
Today's Gold Silver Rate, (21st March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi
Today's Gold Silver Rate, (21st March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in MarathiSaam Tv

Gold Silver Rate In Maharashtra (21st March 2024):

लग्नसराईचा काळ सुरु झाला असून या काळात दागिने अधिक प्रमाणात खरेदी केले जातात. परंतु, आज सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. धातुच्या किमती वाढल्याने खरेदीदारांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

मागच्या आठवड्यात सोन्याच्या भावात वाढ झाली होती. मार्च महिन्याच्या पहिल्या ११ दिवसांत सोनं तब्बल ३ हजाराहून अधिक रुपयांनी महागले होते. परंतु, आज पुन्हा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. आज सोन्याचा भाव ६७ हजारांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या भावात १५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोन्याचा भाव हा ७० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. येत्या वर्षात जगभरात आर्थिक मंदीचे संकेत येण्याची शक्यता आहे. लग्नसराईमुळे सोन्याच्या दरात वाढलेली मागणी आणि डॉलर इंडेक्समध्ये दिसत असेलली कमकुवतपणा यामुळे भावात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे.

Today's Gold Silver Rate, (21st March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi
Petrol Diesel Rate (21st March 2024): पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती जाहीर, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,१९५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६७,५७० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात १००० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७८,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात १५०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Today's Gold Silver Rate, (21st March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi
Uric Acid Disease : बटाटे खाल्ल्याने शरीरातील युरिक अ‍ॅसिड वाढते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ६७,४२० रुपये

  • पुणे - ६७,४२० रुपये

  • नागपूर - ६७,४२० रुपये

  • नाशिक - ६७,४५० रुपये

  • ठाणे - ६७,४२० रुपये

  • अमरावती - ६७,४२० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com