

पश्चिम आशियातील तणावाचा फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडला आहेच. त्यातच सोने-चांदीच्या किंमतींमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या आठवड्याच्या सुरूवातीलाही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सराफा बाजार उघडात सोन्याच्या दरात प्रति तोळा ३२० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. पण मे महिन्यात पुन्हा सोन्याच्या दराने उच्चांक गाठला. मागील ३ आठवड्यापासून सोनं आणि चांदीच्या दरात चढ उतार नोंदवण्यात आलाय. आज २५ मे २०२६ चे सोनं-चांदीच्यात पुन्हा वाढ नोंदवण्यात आली आहे. Goodreturns वेबसाइटच्या ताज्या आकडेवारीनुसार सोनं प्रति तोळा ₹1,59,380 इतक्या रूपयांवर पोहचलेय. मुंबई, पुण्यासह महत्त्वाच्या शहरात सोन्याचे दर कसे आहेत? याबाबत जाणून घेऊयात..
भारतात आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति ग्रॅम १५, ९३८ आहे. तर यामध्ये ३२ रुपयांनी वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर हे १४,६१० रुपये आहेत. तर यामध्ये ३० रुपयांनी वाढ नोंदवण्यात आली. १८ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर हा ११,९५४ रुपये आहे. तर यामध्ये २५ रुपयांची वाढ झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.
१ ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा १५,९३८ आहे.
८ ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा १,२७,५०४ आहे.
१० ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा १,५९,३८० आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा १५,९३,८०० आहे.
१ ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा १४,६१० आहे.
८ ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा १,१६,८८० आहे.
१० ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा १,४६,१०० आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा १४,६१,००० आहे.
१ ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा ११,९५४ आहे.
८ ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा ९५,६३२ आहे.
१० ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा १,१९,५४० आहे.
१०० ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा ११,९५,४०० आहे.
२४ कॅरेटचा प्रति ग्रॅम १५,९३८ आहे.
२२ कॅरेट प्रति ग्रॅम १४,६१० आहे.
१८ कॅरेट प्रति ग्रॅम १,१६,८८० आहे.
२४ कॅरेट - १५,९३८
२२ कॅरेट - १४,६१०
१८ कॅरेट - ११,९५४
२४ कॅरेट - १५,९४१
२२ कॅरेट - १४,६१३
१८ कॅरेट - ११,९५७
२४ कॅरेट - १५,९५३
२२ कॅरेट - १४,६२५
१८ कॅरेट - ११,९६४
२४ कॅरेट - १५,९४३
२२ कॅरेट - १४,६१५
१८ कॅरेट - ११,९५९
तसेच मुंबईत चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले पाहायला मिळाले नाहीत. तर प्रति ग्रॅम चांदीची किंमत ही २८५ रुपये आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ही २,८५० इतकी आहे. आखाती देशात सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीमुळे भारतामध्येही मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्यातच गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित म्हटले जाणारे सोन्याच्या दरातही वाढ होत आहे. लग्नसराईत सोनं वाढल्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.