Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, वाचा 22, 24 कॅरेट गोल्डची किंमत

Gold price today 4 March 2026 city wise list : 4 मार्च 2026 रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 24K, 22K आणि 18K सोन्याच्या किमतीत हजारोंची घट झाली असून मुंबई, दिल्ली, चेन्नईसह प्रमुख शहरांतील ताजे दर जाहीर झाले आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.
Gold Silver Rate
Gold Silver Rate Saam TV marathi
Published On

Gold Silver Rate Today 4 March 2026 : होळी अन् धुलवडीच्या सणात खरेदीदारांना दुहेरी आनंद मिळत आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. इराण-इस्त्राइल अमेरेकिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जागतिक बाजारावर पडत आहे. डॉलरची किंमत वाढत आहे, तर रूपयांची किंमत घसरत आहे. जागतिक स्तरावर असंतोष पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे.

२४ कॅरेट सोन्याची प्रति तोळा १६४,६६० रुपये इतकी किंमत आहे. तर प्रति १० तोळा १६४६६० रूपये इतकी झाली. आज २२ कॅरेट सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ₹१५०,९५० आहे. १८ कॅरेट सोन्याच्या किमतीही घसरण होत आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १,२३,५३० रुपये इतकी आहे.

Gold Silver Rate
Mosaic Strategy : इराणची तिहेरी रणनिती, मदतीला मित्रदेशांचे ५ लाख सैनिक; अमेरिकेला घाम, मोझॅक स्ट्रॅटेजी काय आहे?

24 कॅरेट सोन्याची किंमत किती ? किती झालं स्वस्त?

1 ग्रॅम - ₹16,451 - ( 311 रूपये स्वस्त)

८ ग्रॅम -₹1,31,608 - ( 2488 रूपये स्वस्त)

१० ग्रॅम -₹1,64,510 - ( 3110 रूपये स्वस्त)

१० तोळे -₹16,45,100 - ( 31100 रूपये स्वस्त)

22 कॅरेट सोन्याची किंमत किती ? किती झालं स्वस्त?

1 ग्रॅम - ₹15,080 - ( 285 रूपये स्वस्त)

८ ग्रॅम -₹1,20,640 - ( 2280 रूपये स्वस्त)

१० ग्रॅम -₹1,50,800 - ( 2850 रूपये स्वस्त)

१० तोळे - ₹15,08,000 - ( 28500 रूपये स्वस्त)

18 कॅरेट सोन्याची किंमत किती ? किती झालं स्वस्त?

1 ग्रॅम - ₹12,338 - ( 234 रूपये स्वस्त)

८ ग्रॅम -₹98,704 - ( 1872 रूपये स्वस्त)

१० ग्रॅम -₹1,23,380 - ( 2340 रूपये स्वस्त)

१० तोळे - ₹12,33,800 - ( 23400 रूपये स्वस्त)

Gold Silver Rate
Fact Check : इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा हल्ल्यात मृत्यू? व्हायरल व्हिडिओमागील सत्य आले समोर

कोणत्या शहरात सोन्याची किंमत किती आहे? (प्रति ग्रॅम)

मुंबई

24K - ₹16,451

22K - ₹15,080

18K - ₹12,338

चेन्नई

24K - ₹16,582

22K - ₹15,200

18K - ₹13,100

दिल्ली

24K - ₹16,466

22K - ₹15,095

18K - ₹12,353

कोलकाता

24K - ₹16,451

22K - ₹15,080

18K - ₹12,338

बेंगळुरू

24K - ₹16,451

22K - ₹15,080

18K - ₹12,338

हैदराबाद

24K - ₹16,451

22K - ₹15,080

18K - ₹12,338

पुणे

24K - ₹16,451

22K - ₹15,080

18K - ₹12,338

अहमदाबाद

24K - ₹16,456

22K - ₹15,085

18K - ₹12,343

Gold Silver Rate
चंद्रग्रहणाचं सूतक ठरलं काळ! स्नानासाठी गेलेल्या ६ चिमुरड्यांचा वेदनादायी अंत; वाचा नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com