Gold Rate Today : खुशखबर! सोन्याचे दर वाढले की घसरले? लगेचच जाणून घ्या 24k, 22k, 18k सोन्याचे दर

Gold Rate In Maharashtra: सध्या सोन्याच्या किमतीत बऱ्याच दिवसांपासून चढ-उतार होताना दिसत आहे. पुढील माहितीत आपण 24k, 22k, 18k सोन्याचे आजचे दर किती आहेत हे जाणून घेणार आहोत.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam tv
Published On

सोनं- चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोनं-चांदीच्या किमतीत चढ-उतार होताना दिसत होता. त्यात लग्न आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये महागाई वाढताना दिसली. त्यामुळे रोजचे दर जाणून घेणं गरजेचं आहे. GoodReturns नुसार, २४ कॅरेटे सोन्याचे प्रति तोळा १५,६२२ रुपये आहे. (24k 1 Tola Gold Today Price) यामध्ये कोणतीही वाढ किंवा घसरण झालेली नाही.

कालचे दर आज स्थिर आहेत. तसेच पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीत चढउतार होत राहील, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय. अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे जगात महागाई वाढतेय. त्यामुळे कच्चा तेलाच्या किंमतीतही वाढ होताना दिसतेय. याचाच परिणाम सोन्याच्या किंमतीवर होतोय.

Gold Rate Today
Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. ही किंमत २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १५,६३३ आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा दर हा १४, ३२० आहे. तसेच १८ कॅरेट सोनं हे ११, ७१७ रुपयांवर आहे. पुढील आपण मुंबईसह इतर शहरांचे दर जाणून घेऊयात.

मुंबईतील २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव

मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १५,६२२ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा दर हा १,२४,९७६ रुपये आहे.

१ तोळ्याचा म्हणजेच १० ग्रॅमचा दर हा १,५६,२२० रुपये आहे.

मुंबईतील २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १४,३२० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा दर हा १,१४,५६० रुपये आहे.

१ तोळ्याचा म्हणजेच १० ग्रॅमचा दर हा १, ४३, २०० रुपये आहे.

मुंबईतील १८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव

मुंबईमध्ये १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ११,७१७ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा दर हा ९३,७४६ रुपये आहे.

१ तोळ्याचा म्हणजेच १० ग्रॅमचा दर हा १, १७,१७० रुपये आहे.

पुण्यातील आजचा सोन्याचा दर (Today Gold Price Per Gram in Pune)

२४ कॅरेट सोन्याचा दर - १५, ६२२

२२ कॅरेट सोन्याचा दर - १४,३२०

१८ कॅरेट सोन्याचा दर - ११,७१७

चेन्नईतील आजचा सोन्याचा दर (Today Gold Price Per Gram in Chennai)

२४ कॅरेट सोन्याचा दर - १५,८१८

२२ कॅरेट सोन्याचा दर - १४,५००

१८ कॅरेट सोन्याचा दर - १२,१८०

दिल्लीतील आजचा सोन्याचा दर (Today Gold Price Per Gram in Delhi)

२४ कॅरेट सोन्याचा दर - १५,६३७

२२ कॅरेट सोन्याचा दर - १४,३३५

१८ कॅरेट सोन्याचा दर - ११,७३२

जळगावातील आजचा सोन्याचा दर (Today Gold Price Per Gram in Jalgaon)

२४ कॅरेट सोन्याचा दर - १५,६२२

२२ कॅरेट सोन्याचा दर - १४,३२०

१८ कॅरेट सोन्याचा दर - ११,७१७

Gold Rate Today
Period Acne: पीरियड्स येण्यापूर्वी चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली 'ही' ५ मुख्य कारणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com