Gold Price Today: सोनं झालं स्वस्त! प्रति तोळा इतक्या रूपयांवर, जाणून घ्या २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gold price today Mumbai Pune : आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹६०० ने स्वस्त झाले आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांतील २२K, २४K आणि १८K सोन्याचे ताजे दर जाणून घ्या.
Gold Rate Today
Todays Gold PriceSaam Tv
Published On

सराफा बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या किमतींना आज अखेर ब्रेक लागला आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्यासह सर्वाधिक विकले जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याचे भावही एका झटक्यात खाली आले आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या दरा आज तब्बल ६०० रूपयांची प्रतितोळा कपात नोंदवण्यात आली आहे. तर १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १,१८,८७० इतक्या रूपयांवर आले आहे.

सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लग्नबंधनात अडकणाऱ्या जोडप्यांसाठी आणि कुटुंबाला सोन्याचे दर घसरल्याने दिलासा मिळाला आहे. तुम्हीही आज सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर बाजारात जाण्यापूर्वी तुमच्या शहरातील २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे ताजे दर नक्की तपासून घ्या...

Gold Rate Today
Fact Check : पुण्यात १४ दिवसांचा लॉकडाऊन? राज्य सरकारनं केलं स्पष्ट, जाणून घ्या सत्य

२४ कॅरेट सोन्याचे आजचे दर (24K Gold Rate Today):

  • १ ग्रॅम : ₹१५,८४४ (₹६० ने स्वस्त)

  • ८ ग्रॅम : ₹१,२६,७५२ (₹४८० ने स्वस्त)

  • १ तोळा (१० ग्रॅम) : ₹१,५८,४४० (₹६०० ने स्वस्त)

  • १० तोळा (१०० ग्रॅम) : ₹१५,८४,४०० (₹६,००० ने स्वस्त)

२२ कॅरेट सोन्याचे दर (22K Gold Rate Today):

  • १ ग्रॅम: ₹१४,५२५ (₹५५ ने स्वस्त)

  • ८ ग्रॅम: ₹१,१६,२०० (₹४४० ने स्वस्त)

  • १ तोळा (१० ग्रॅम): ₹१,४५,२५० (₹५५० ने स्वस्त)

  • १० तोळा (१०० ग्रॅम): ₹१४,५२,५०० (₹५,५०० ने स्वस्त)

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate Today):

  • १ ग्रॅम: ₹११,८८७ (₹४५ ने स्वस्त)

  • ८ ग्रॅम: ₹९५,०९६ (₹३६० ने स्वस्त)

  • १ तोळा (१० ग्रॅम): ₹१,१८,८७० (₹४५० ने स्वस्त)

  • १० तोळा (१०० ग्रॅम): ₹११,८८,७०० (₹४,५०० ने स्वस्त)

    *goodreturns नुसार सोन्याचे दर आहेत.

Gold Rate Today
राष्ट्रवादीत मोठा राडा? सुनील तटकरेंनी मनातलं सगळं बाहेर काढलं; भुजबळांनाही ऐकवलं, नेमकं काय घडलं?

तुमच्या शहरातील सोन्याचे दर (प्रति १ ग्रॅम) काय ?

मुंबई

  • २४ कॅरेट (24K) - ₹१५,८२९ (प्रति तोळा: ₹१,५८,२९०)

  • २२ कॅरेट (22K) - ₹१४,५१० (प्रति तोळा: ₹१,४५,१००)

  • १८ कॅरेट (18K) - ₹११,८७२ (प्रति तोळा: ₹१,१८,७२०)

दिल्ली

  • २४ कॅरेट (24K) - ₹१५,८४४ (प्रति तोळा: ₹१,५८,४४०)

  • २२ कॅरेट (22K) - ₹१४,५२५ (प्रति तोळा: ₹१,४५,२५०)

  • १८ कॅरेट (18K) - ₹११,८८७ (प्रति तोळा: ₹१,१८,८७०)

लखनौ

  • २४ कॅरेट (24K) - ₹१५,८४४ (प्रति तोळा: ₹१,५८,४४०)

  • २२ कॅरेट (22K) - ₹१४,५२५ (प्रति तोळा: ₹१,४५,२५०)

  • १८ कॅरेट (18K) - ₹११,८८७ (प्रति तोळा: ₹१,१८,८७०)

पुणे

  • २४ कॅरेट (24K) - ₹१५,८२९ (प्रति तोळा: ₹१,५८,२९०)

  • २२ कॅरेट (22K) - ₹१४,५१० (प्रति तोळा: ₹१,४५,१००)

  • १८ कॅरेट (18K) - ₹११,८७२ (प्रति तोळा: ₹१,१८,७२०)

जयपूर

  • २४ कॅरेट (24K) - ₹१५,८४४ (प्रति तोळा: ₹१,५८,४४०)

  • २२ कॅरेट (22K) - ₹१४,५२५ (प्रति तोळा: ₹१,४५,२५०)

  • १८ कॅरेट (18K) - ₹११,८८७ (प्रति तोळा: ₹१,१८,८७०)

अहमदाबाद

  • २४ कॅरेट (24K) - ₹१५,८३४ (प्रति तोळा: ₹१,५८,३४०)

  • २२ कॅरेट (22K) - ₹१४,५१५ (प्रति तोळा: ₹१,४५,१५०)

  • १८ कॅरेट (18K) - ₹११,८७७ (प्रति तोळा: ₹१,१८,७७०)

पटना

  • २४ कॅरेट (24K) - ₹१५,८३४ (प्रति तोळा: ₹१,५८,३४०)

  • २२ कॅरेट (22K) - ₹१४,५१५ (प्रति तोळा: ₹१,४५,१५०)

  • १८ कॅरेट (18K) - ₹११,८७७ (प्रति तोळा: ₹१,१८,७७०)

कोलकाता

  • २४ कॅरेट (24K) - ₹१५,८२९ (प्रति तोळा: ₹१,५८,२९०)

  • २२ कॅरेट (22K) - ₹१४,५१० (प्रति तोळा: ₹१,४५,१००)

  • १८ कॅरेट (18K) - ₹११,८७२ (प्रति तोळा: ₹१,१८,७२०)

Gold Rate Today
Ladki Bahin Yojana : लाडकीच्या कामाची बातमी! ₹3000 खात्यात जमा झाले नसतील तर…

आजचा चांदीचा दर

गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत सराफा बाजारात चांदीचे दर स्थिर आहेत. आज भारतात चांदीचा भाव प्रति ग्रॅम ₹२८५ आहे. दरम्यान, चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम ₹२८५,००० आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com