Gold Rate Today: सोन्याचे दर आज पुन्हा बदलले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Gold Rate Today Hike: सोन्याच्या दरात आज वाढ झाली आहे. काही दिवसांपासून सोन्याचे दर सतत घसरत होते. त्यानंतर आता हे दर वाढले आहेत. सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर आज पुन्हा बदलले

सोनं महागलं

प्रति तोळ्यामागे १६० रुपयांची वाढ

सोन्याचे दर मागच्या काही दिवसात सातत्याने घसरताना दिसत आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढत आहेत. घसरणीनंतर पुन्हा एकदा सोन्याला चकाकी मिळाली आहे. सोन्याचे दर घसरत होते, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. सोन्याचे दर १.४० लाखांच्या घरात गेले होते. त्यानंतर आता हे भाव पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज सोन्याचे दर वाढले आहेत. प्रति तोळ्यामागे १६० रुपयांची वाढ झाली आहे.

Gold Rate Today
Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा घसरले; १० तोळ्यामागे २९,४०० रुपयांची घसरण, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

सोन्याचे दर मागच्या महिन्याभरात २० हजारांपेक्षा जास्त रुपयांनी घसरले होते. त्यानंतर आता दोन दिवसांपासून सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. आज प्रति तोळा सोन्याचे दर १.४४ लाखांच्या घरात आहेत. जाणून घ्या आजचे २२ अन् २४ कॅरेट सोन्याचे दर

२४ कॅरेट सोन्याचे दर (24K Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,४४,७१० रुपये आहेत. या दरात १६० रुपयांची वाढ झाली आहे. ८ ग्रॅममागे सोनं १२८ रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १,१५,७६८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १६०० रुपयांनी वाढले असून १४,४७,१०० रुपये आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा घसरले; १० तोळ्यामागे २९,४०० रुपयांची घसरण, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

२२ कॅरेट सोन्याचे दर (22K Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १५० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,३२,६२० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं १२० रुपयांनी महाग झालं आहे. हे दर १,०६,१२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १५०० रुपयांनी वाढले असून हे दर १३,२६,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेटचे दर

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १२० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,०८,५३० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं ९६ रुपयांनी महागलं असून हे दर ८६,८२४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १२०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर १०,८५,३०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today: घसरणीनंतर सोनं महागलं, सोन्याच्या दरात २२०० रुपयांनी वाढ, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com