Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर बदलले, पाहा स्वस्त झालं की महागलं? 18, 22 आणि 24 कॅरेटचा आजचा भाव

Gold -Silver Rate Today: आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ९३० रुपयांची वाढ झाली असून १० ग्रॅमची किंमत १,४५,८६० वर पोहोचली आहे. मुंबई,पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांमधले नवीन सोन्याचे दर जाणून घ्या.
Gold Price Today
Gold Price Todaygoogle
Published On

सोनं-चांदी खरेदी करणं आता सर्वसामान्यांच्या हातबाहेर गेलंय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. तर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी याच्या किंमतीमध्ये किंचितसा बदल झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोन्याच गुंतवणूक करणारे आणि दागिने खरेदीची योजना करणाऱ्या ग्राहकांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

Gold Price Today
Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर बदलले, पाहा स्वस्त झालं की महागलं? 18, 22 आणि 24 कॅरेटचा आजचा भावgoodreturns

Goodreturuns ने दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी सोन्याच्या किंमतीत किंचितसा बदल झाला आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमती १४५८६० रुपये इतकी आहे. यामध्ये ९३० रुपयांनी वाढ झालेली आहे. तर आज चांदीच्या किंमत प्रति ग्रॅम २३९.९० रुपये आहे.

मुंबईतील २४ कॅरेट सोन्याची किंमत (24k Gold Rate Today In Mumbai)

२४ कॅरेट १ ग्रॅमची किंमत - १४,५८६

२४ कॅरेट ८ ग्रॅमची किंमत - ११६६८८

२४ कॅरेट १० ग्रॅमची किंमत - १४५८६०

मुंबईतील २२ कॅरेट सोन्याची किंमत (22k Gold Rate Today In Mumbai)

२४ कॅरेट १ ग्रॅमची किंमत - १३३७०

२४ कॅरेट ८ ग्रॅमची किंमत - १०६९६०

२४ कॅरेट १० ग्रॅमची किंमत - १३३७००

मुंबईतील १८ कॅरेट सोन्याची किंमत (18k Gold Rate Today In Mumbai)

२४ कॅरेट १ ग्रॅमची किंमत - १०९३९

२४ कॅरेट ८ ग्रॅमची किंमत - ८७,५१२

२४ कॅरेट १० ग्रॅमची किंमत - १०९३९०

Gold Price Today
Water Bottle Smell : रोज धुवूनही पाण्याच्या बाटलीतून दुर्गंधी येते? 'ही' सवय बदलली तर समस्या दूर होईल

पुण्यातील सोन्याची किंमत (Gold Rate Today In Pune)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४५८६

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३३७०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०९३९

Gold Price Today
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC साठी 6 महिन्यांची मुदत वाढवली का? अदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट

दिल्लीतील सोन्याची किंमत (Gold Rate Today In Delhi)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४६०४

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३३८५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०९५४

ठाण्यातील सोन्याची किंमत (Gold Rate Today In Thane)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,५८६

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,३७०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०९३९

चेन्नईतील सोन्याची किंमत (Gold Rate Today In Chennai)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,५०८

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२९९

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,११४

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com