Gold Rate Today : सोन्याचे भाव वधारले! १ तोळ्यासाठी मोजावे लागणार लाखो रुपये; तुमच्या शहरातील 24K, 22K आणि 18K चे दर काय?

Gold Silver Rate Today Update News : आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅम भाव १,४९,८९० रुपये आहे. मुंबई-पुण्यातील २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर जाणून घ्या.
Gold Rate Today: 24K, 22K And 18K Gold Price In Mumbai-Pune
Gold Rate Today: 24K, 22K And 18K Gold Price In Mumbai-Pune Saam tv
Published On
Summary
  • आज सोन्याच्या दरात मोठी वाढ

  • २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅम भाव ₹१,४९,८९०

  • २४ कॅरेट सोन्याचा १ ग्रॅम दर ₹१४,९८९

  • २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅम भाव ₹१,३७,४००

Gold Silver Rate Today 7th August Update ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! जुलै महिन्यात सोन्याचे दर घसरलेले पाहायला मिळाले. मात्र ऑगस्ट महिन्यात सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीचे भाव वधारले आहेत. मात्र आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज १० तोळं सोनं २४ कॅरेटप्रमाणे १,६०० रुपयांनी वाढले आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,४९,८९० रुपये इतकं आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

१ ग्रॅम: आजचे दर १४,९८९

८ ग्रॅम: आजचे दर १,१९,९१२

१० ग्रॅम: आजचे दर १,४९,८९०

१०० ग्रॅम: आजचे दर १४,९८,९००

Gold Rate Today: 24K, 22K And 18K Gold Price In Mumbai-Pune
Healthy Lifestyle : जेवणानंतर पोट फुगतंय आणि गॅस होतोय? 'या' एका पाण्याने मिनिटांत मिळेल आराम

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १३,७४०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,०९,९२०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,३७,४००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १३,७४,०००

Gold Rate Today: 24K, 22K And 18K Gold Price In Mumbai-Pune
Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर ११,२४२

  • ८ ग्रॅम: आजचे दर ८९,९३६

  • १० ग्रॅम: आजचे दर १,१२,४२०

  • १०० ग्रॅम: आजचे दर ११,२४,२००

Gold Rate Today: 24K, 22K And 18K Gold Price In Mumbai-Pune
Kitchen Hacks : चाकू वापरताना 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा; अपघातही टळतील, कामही होईल झटपट

मुंबई - पुण्यातील सोन्याचे ताजे दर

  • २४ कॅरेट - आजचे दर १४,९८९

  • २२ कॅरेट - आजचे दर १३,७४०

  • १८ कॅरेट - आजचे दर ११,२४२

Gold Rate Today: 24K, 22K And 18K Gold Price In Mumbai-Pune
Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

कालचे सोन्याचे दर

काल म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी देखील सुवर्णगरीत सोन्याचे भाव वधारलेले होते. २४ कॅरेटप्रमाणे १० ग्रॅम सोन्याच्या दरांमध्ये २८९० रुपयांनी वाढ झाली. १० तोळ सोन्याचा भाव काल १४,९७,३०० होता तर, १ तोळ सोन्याचे दर १,४९,७३० इतके होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com