Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळं सोनं ३७,००० रुपयांनी महागलं; चांदीचे दर काय? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Gold Silver Rate Today Update : आठवडाभराच्या घसरणीनंतर सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोने १० तोळ्यांमागे ३७,००० महागले असून चांदीच्या दरातही ५००० ची वाढ झाली आहे. आजचे ताजे सोने-चांदीचे दर जाणून घ्या.
GOLD RATE TODAY: 24K GOLD JUMPS ₹37,000 PER 10 TOLA, SILVER PRICES ALSO SURGE ACROSS INDIA
GOLD RATE TODAY: 24K GOLD JUMPS ₹37,000 PER 10 TOLA, SILVER PRICES ALSO SURGE ACROSS INDIASaam Tv
Published On
Summary
  • जुलै महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ

  • 24 कॅरेट सोने 10 तोळ्यांमागे ₹37,000 ने महागले

  • 1000 ग्रॅम चांदीच्या दरात ₹5,000 ची वाढ

  • मुंबई आणि पुण्यात सोन्याचे दर समान असून दिल्लीत किंमती तुलनेने अधिक

सोने - चांदी खरेदीदारांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. सलग आठवडाभर सोन्याचे दर घसरलेले पाहायला मिळाले, मात्र जुलै महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सराफा बाजार उघडताच सोने चांदीचे दर वाढले आहेत. आज १० तोळं सोन्याचा भाव २४ कॅरेटप्रमाणे ३७ हजारांनी महाग झालं असून चांदी देखील १००० ग्रॅम मागे ५००० रुपयांनी महाग झाली आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,४४,५५० रुपये इतकं आहे. दरम्यान १०० ग्रॅम चांदीचे दर २४,५०० इतके आहेत. जाणून घ्या तुमच्या भागातील सोने चांदीचे दर

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,४५५

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१५,६४०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४४,५५०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,४५,५००

GOLD RATE TODAY: 24K GOLD JUMPS ₹37,000 PER 10 TOLA, SILVER PRICES ALSO SURGE ACROSS INDIA
Office Hacks : पावसाळ्यात ऑफिसला जाताना कपडे भिजले तर काय कराल? 'या' टिप्स करा फॉलो

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १३,२५०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,०६,०००

  • १० ग्रॅम: आजचे दर १,३२,५००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १३,२५,०००

GOLD RATE TODAY: 24K GOLD JUMPS ₹37,000 PER 10 TOLA, SILVER PRICES ALSO SURGE ACROSS INDIA
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १०,८४१

  • ८ ग्रॅम: आजचे दर ८६,७२८

  • १० ग्रॅम: आजचे दर १,०८,४१०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १०,८४,१००

GOLD RATE TODAY: 24K GOLD JUMPS ₹37,000 PER 10 TOLA, SILVER PRICES ALSO SURGE ACROSS INDIA
Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

मुंबईसह पुणे आणि दिल्लीत कसे आहेत दर?

मुंबई पुण्यात सोन्याचे दर सारखेच असल्याचे पाहायला मिळत आहेत. गुड रिटनर्स नुसार, मुंबई पुण्यात २४k सोन्याचे दर १४,४५५, २२k सोन्याचे दर १३,२५० इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर १०,८४१ इतके आहेत. मुंबई पुण्यापेक्षा दिल्लीत सोन्याचे दर तुलनेने जास्त आहेत. दिल्लीत २४k सोन्याचे दर १४,४७०, २२k सोन्याचे दर १३,२६५ इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर १०,८५६ इतके आहेत.

GOLD RATE TODAY: 24K GOLD JUMPS ₹37,000 PER 10 TOLA, SILVER PRICES ALSO SURGE ACROSS INDIA
Health Care : पावसाळ्यात १०० आजारांवर एक उपाय 'आयुर्वेदिक चहा', वाचा फायदे

चांदीचे दर किती? ( Silver Rate Today)

सोन्या प्रमाणे आज सराफा बाजार उघडताच चांदीचे दर सुद्धा वधारलेले पाहायला मिळतं आहे. १००० ग्रॅम चांदी ५००० रुपयांनी महाग झाली असून तज्ज्ञांच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत चांदीचे दर घसरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात आजचे ताजे दर.

  • १ ग्रॅम चांदीचे दर २४५

  • ८ ग्रॅम चांदीचे दर १,९६०

  • १० ग्रॅम चांदीचे दर २,४५०

  • १०० ग्रॅम चांदीचे दर २४,५००

  • १००० ग्रॅम चांदीचे दर २,४५,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com