Office Hacks : पावसाळ्यात ऑफिसला जाताना कपडे भिजले तर काय कराल? 'या' टिप्स करा फॉलो

Alisha Khedekar

एक्स्ट्रा कपडे ठेवा

मुसळधार पावसात भिजल्यानंतर ओल्या चिंब झालेल्या कपड्यांमध्ये बसणं अवघडं होतं. अशावेळी एक जोड कपडे ऑफिसच्या लॉकरमध्ये ठेवा.

How to dry wet clothes quickly in office during monsoon | saam tv

ओलसरपणा टाळा

पावसाच्या दिवसांमध्ये अंगावर जास्त ओलसरपणा ठेवू नका. त्याने रोगांना आमंत्रण मिळते.

Best office hacks for rain-soaked clothes | Google

फॅनसमोर ठेवा

ओले कपडे फॅनच्या हवेच्या दिशेला ठेवल्यास ते तुलनेने लवकर सुकण्यास मदत होते.

How to dry wet clothes quickly in office during monsoon | Google

हँड ड्रायर वापरा

वॉशरूममधील हँड ड्रायरचा वापर करून शर्ट, स्कार्फ पटकन कोरडे करा.

Best office hacks for rain-soaked clothes | Google

एसीची मदत घ्या

एअर कंडिशनर असलेल्या जागेत कपडे ठेवल्यास ओलावा कमी होऊन सुकण्याची प्रक्रिया वेगवान होते.

MONSOON OFFICE TIPS: HOW TO DRY WET CLOTHES QUICKLY AND STAY COMFORTABLE | Google

हेअर ड्रायर

हेअर ड्रायर उपलब्ध असल्यास कमी तापमानावर कपड्यांचे ओले भाग लवकर कोरडे करता येतात.

Easy ways to dry wet shirt at workplace | Google

NEXT : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

benefits of quitting tea for 30 days | Saam Tv
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा