Health Care : पावसाळ्यात १०० आजारांवर एक उपाय 'आयुर्वेदिक चहा', वाचा फायदे

Alisha Khedekar

पावसाळ्यात आयुर्वेदिक चहा उपयुक्त

पावसाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी दररोज सकाळी आयुर्वेदिक चहा पिणे उपयुक्त ठरेल

Benefits of Ayurvedic tea for cold and cough | Google

सर्दी-खोकल्यापासून आराम

तुळस, आले आणि काळी मिरी घशाला आराम देऊन सर्दी-खोकल्याची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.

Benefits of Ayurvedic tea for cold and cough | Google

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

नैसर्गिक औषधी घटक शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास सहाय्य करतात.

BENEFITS OF AYURVEDIC TEA FOR COLD, COUGH AND IMMUNITY BOOSTING | Google

घसा मोकळा ठेवते

घशातील खवखव आणि कफ कमी करून घसा स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

BENEFITS OF AYURVEDIC TEA FOR COLD, COUGH AND IMMUNITY BOOSTING | Google

शरीराला उब देते

पावसाळ्यात शरीराला आवश्यक उब मिळवून थंडीपासून संरक्षण करते.

BENEFITS OF AYURVEDIC TEA FOR COLD, COUGH AND IMMUNITY BOOSTING | Google

कफ कमी करते

मसाल्यांमधील गुणधर्म छातीत साचलेला कफ कमी करण्यास मदत करतात.

BENEFITS OF AYURVEDIC TEA FOR COLD, COUGH AND IMMUNITY BOOSTING | Google

पचन सुधारते

आले आणि दालचिनी पचनक्रिया सुरळीत ठेवून अपचनाचा त्रास कमी करतात.

BENEFITS OF AYURVEDIC TEA FOR COLD, COUGH AND IMMUNITY BOOSTING | Google

थकवा दूर करते

थकवा दूर करून शरीराला ताजेतवाने आणि ऊर्जावान बनवते.

BENEFITS OF AYURVEDIC TEA FOR COLD, COUGH AND IMMUNITY BOOSTING | Google

NEXT : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

benefits of quitting tea for 30 days | Saam Tv
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा