सोन्याच्या दरात मोठी घसरण
२४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १,४०,१३० रुपये
चांदीचे दरही कमी झाले असून
१०० ग्रॅम चांदीचा भाव २३,५०० रुपये आहे
सोने चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सोने चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सण उत्सवाच्या काळात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली आहे. आज १० तोळं सोन्याचा भाव २४ कॅरेटप्रमाणे २७ हजारांनी स्वस्त झालं असून चांदी देखील काहीशी स्वस्त झाली आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,४०,१३० रुपये इतकं आहे. दरम्यान १०० ग्रॅम चांदीचे दर २३,५०० इतके आहेत. जाणून घ्या तुमच्या भागातील सोने चांदीचे दर
१ ग्रॅम: आजचे दर १४,०१३
८ ग्रॅम: आजचे दर १,१२,१०४
१० ग्रॅम: आजचे दर १,४०,१३०
१०० ग्रॅम: आजचे दर १४,०१,३००
१ ग्रॅम: आजचे दर १२,८४५
८ ग्रॅम: आजचे दर १,०२,७६०
१० ग्रॅम: आजचे दर १,२८,४५०
१०० ग्रॅम: आजचे दर १२,८४,५००
१ ग्रॅम: आजचे दर १०,५१०
८ ग्रॅम: आजचे दर ८४,०८०
१० ग्रॅम: आजचे दर १,०५,१००
१०० ग्रॅम: आजचे दर १०,५१,०००
मुंबई पुण्यात सोन्याचे दर सारखेच असल्याचे पाहायला मिळत आहेत. गुड रिटनर्स नुसार, मुंबई पुण्यात २४k सोन्याचे दर १४,०१३, २२k सोन्याचे दर १२,८४५ इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर १०,५१० इतके आहेत. मुंबई पुण्यापेक्षा दिल्लीत सोन्याचे दर तुलनेने जास्त आहेत. दिल्लीत २४k सोन्याचे दर १४,०२८, २२k सोन्याचे दर १२,८६० इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर १०,५२५ इतके आहेत.
आज सराफा बाजार उघडताच चांदीचे दर गडाडलेले पाहायला मिळतं आहे. १००० ग्रॅम चांदी १०००० रुपयांनी स्वस्त झाले असून तज्ज्ञांच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत चांदीचे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात आजचे ताजे दर.
१ ग्रॅम चांदीचे दर २३५
८ ग्रॅम चांदीचे दर १,८८०
१० ग्रॅम चांदीचे दर २,३५०
१०० ग्रॅम चांदीचे दर २३,५००
१००० ग्रॅम चांदीचे दर २,३५,०००
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.