Skin Infection : पावसाळ्यात होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, सुरुवातीची ही ७ लक्षण ओळखा नाहीतर...

Alisha Khedekar

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून रहा दूर

ओलसरपणामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. त्यामुळे ओले कपडे आणि अस्वच्छता टाळा

Google | FUNGAL SKIN INFECTION SYMPTOMS

खाज सुटणे

फंगल इन्फेक्शनचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे त्वचेवर सतत खाज येणे.

FUNGAL SKIN INFECTION SYMPTOMS | Google

त्वचा जळजळणे

फंगल इन्फेक्शन भागात जळजळ आणि अस्वस्थता जाणवू शकते.

FUNGAL SKIN INFECTION SYMPTOMS | Google

लालसर डाग दिसणे

त्वचेवर लाल रंगाचे गोलाकार किंवा पसरट डाग निर्माण होतात.

FUNGAL SKIN INFECTION SYMPTOMS | Google

त्वचा सोलणे

फंगल संसर्गामुळे त्वचा कोरडी पडून सोलण्यास सुरुवात होते.

FUNGAL SKIN INFECTION SYMPTOMS | Google

दुर्गंधी येणे

पाय किंवा त्वचेच्या दुमडलेल्या भागांतून दुर्गंधी येऊ शकते.

FUNGAL SKIN INFECTION SYMPTOMS | Google

पांढरे चट्टे दिसणे

काही प्रकारच्या फंगल इन्फेक्शनमध्ये त्वचेवर पांढरे डाग दिसतात.

FUNGAL SKIN INFECTION SYMPTOMS | Google

NEXT : भारतीयांना व्हिसाशिवाय 'या' देशात आरामात फिरता येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VISA-FREE COUNTRIES FOR INDIANS: THAILAND, MALAYSIA, MAURITIUS AND SRI LANKA TRAVEL GUIDE | AI
Travel : भारतीयांना व्हिसाशिवाय 'या' देशात आरामात फिरता येणार