Travels : भारतीयांना व्हिसाशिवाय 'या' देशात आरामात फिरता येणार

Alisha Khedekar

थायलंड

भारतीय पर्यटकांना थायलंडमध्ये ६० दिवसांपर्यंत व्हिसाशिवाय राहण्याची सुविधा मिळते, त्यामुळे प्रवास अधिक सोपा आणि किफायतशीर ठरतो.

Best International Trip Thailand visa free stay for Indian tourists | Google

मलेशिया

क्वालालंपूर, लँकावी आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळे पाहण्यासाठी मलेशियात ३० दिवसांची व्हिसा-फ्री एन्ट्री उपलब्ध आहे.

Best International Trip Malaysia 30 days visa free entry for Indians | Google

मॉरिशसची सफर

पांढरे समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी मॉरिशसमध्ये भारतीयांना ९० दिवस व्हिसा लागत नाही.

Mauritius 90 days visa free travel guide | Google

श्रीलंकेची सफर

रामायणाशी संबंधित स्थळे, सुंदर पर्वतरांगा आणि चहाचे मळे पाहण्यासाठी श्रीलंका उत्तम पर्याय आहे.

Sri Lanka tourism for Indian travelers | Google

पासपोर्ट आवश्यक

व्हिसा फ्री प्रवासासाठी किमान सहा महिने वैध असलेला पासपोर्ट असणे बंधनकारक आहे.

Best visa free countries for Indian passport holders | Google

बजेटमध्ये ट्रिप

व्हिसा शुल्क वाचल्यामुळे परदेश प्रवासाचे एकूण बजेट कमी होते आणि बचत वाढते.

Budget Free International Best Trip | Google

आधी नियम तपासा

प्रवासापूर्वी संबंधित देशाचे नवीनतम प्रवेश नियम आणि मुक्काम कालावधीची माहिती तपासणे महत्त्वाचे आहे.

Best International Trip Budget Friendly and Passport Free | Google

NEXT : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण

Why Do Different Birds Have Different Beaks? | Saam Tv
Bird Facts : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण