Gold Price Today : सोनं झालं स्वस्त, इतक्या रूपयांनी दर घसरले; खरेदीआधी जाणून २२ आणि २४ कॅरेटचे भाव

Gold Rate in Mumbai pune nashik Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर जाणून घ्या. मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांतील गोल्ड रेट, जीएसटी आणि मेकिंग चार्जची माहिती वाचा.
Gold price fall today
Customers check gold ornaments as gold and silver prices witness a sharp fall in the bullion market.
Published On

today gold rate in india 24 carat : सोमवारपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ नोंदवली जात होती. पण आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 1,59,640 रूपयांवर आले आहेत. जीएसटी आणि मेकिंग चार्जसह २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १ लाख ८४ हजार ११६ रूपयांच्या आसपास पोहचतेय. कारण, मेकिंग चार्ज जवळपास (१२ टक्के) १९१०० आणि ३ टक्के जीएसटी ५३६४ इतका लागतो. मुंबई, पुण्यापासून ते दिल्ली आणि चेन्नई या शहरांपर्यंत आज सोन्याच्या दरात बदल झाला आहे. पाहूयात कोणत्या शहरात सोन्याची किंमत काय आहे? २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दरही पाहूयात..

भारतातील आजचा सोन्याचा दर

भारतात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१५,९४९ इतका आहे. यामध्ये प्रति ग्रॅम भाव ₹४४ ने कमी झाला आहे. दरम्यान, २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१४,६२० असून, तो गुरूवारच्या भावापेक्षा ₹४० ने कमी आहे. १८-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹११,९६२ असून, तो कालच्या भावापेक्षा ₹३३ ने कमी आहे.

Gold price fall today
Ladki Bahin Yojana : मार्च-एप्रिलचे ₹३००० खात्यात जमा, आता मे महिन्याचे ₹१५०० कधी? संभाव्य तारीख आली समोर

२४ कॅरेट सोन्याचे दर (24K Gold Rate)

  • १ ग्रॅम: ₹१५,९६४ (-५९)

  • ८ ग्रॅम: ₹१,२७,७१२ (-४७२)

  • १० ग्रॅम: ₹१,५९,६४० (-५९०)

  • १० तोळे (१०० ग्रॅम): ₹१५,९६,४०० (-५,९००)

२२ कॅरेट सोन्याचे दर (22K Gold Rate)

  • १ ग्रॅम: ₹१४,६२५ (-५०)

  • ८ ग्रॅम: ₹१,१७,००० (-४००)

  • १० ग्रॅम: ₹१,४६,२५० (-५००)

  • १० तोळे (१०० ग्रॅम): ₹१४,६२,५०० (-५,००००)

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)

  • १ ग्रॅम: ₹११,९६७ (-४३)

  • ८ ग्रॅम: ₹९५,७३६ (-३४४)

  • १० ग्रॅम: ₹१,१९,६७० (-४३०)

  • १० तोळे (१०० ग्रॅम): ₹११,९६,७०० (-४,३००)

Gold price fall today
मनोज जरांगेंना भेटायला निघाले, प्रसाद लाड यांना जिवे मारण्याची धमकी; २ जणांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?

कोणत्या शहरात सोन्याचे दर काय आहेत? (प्रति ग्रॅम)

मुंबई (Mumbai)

  • २४ कॅरेट: ₹१५,९४९

  • २२ कॅरेट: ₹१४,६२०

  • १८ कॅरेट: ₹११,९६२

पुणे (Pune)

  • २४ कॅरेट: ₹१५,९४९

  • २२ कॅरेट: ₹१४,६२०

  • १८ कॅरेट: ₹११,९६२

दिल्ली (Delhi)

  • २४ कॅरेट: ₹१५,९६४

  • २२ कॅरेट: ₹१४,६२५

  • १८ कॅरेट: ₹११,९६७

लखनौ (Lucknow)

  • २४ कॅरेट: ₹१५,९६४

  • २२ कॅरेट: ₹१४,६२५

  • १८ कॅरेट: ₹११,९६७

जयपूर (Jaipur)

  • २४ कॅरेट: ₹१५,९६४

  • २२ कॅरेट: ₹१४,६२५

  • १८ कॅरेट: ₹११,९६७

पाटणा (Patna)

  • २४ कॅरेट: ₹१५,९५४

  • २२ कॅरेट: ₹१४,६२५

  • १८ कॅरेट: ₹११,९६७

अहमदाबाद (Ahmedabad)

  • २४ कॅरेट: ₹१५,९५४

  • २२ कॅरेट: ₹१४,६२५

  • १८ कॅरेट: ₹११,९६७

कोलकाता (Kolkata)

  • २४ कॅरेट: ₹१५,९४९

  • २२ कॅरेट: ₹१४,६२०

  • १८ कॅरेट: ₹११,९६२

मेरठ (Meerut)

  • २४ कॅरेट: ₹१५,९६४

  • २२ कॅरेट: ₹१४,६२५

  • १८ कॅरेट: ₹११,९६७

Gold price fall today
Kangana Ranaut Wedding : कंगना रणौतनं गुपचूप लग्न केलं? गळ्यात मंगळसूत्र अन् हातात हिरव्या बांगड्या; 'त्या' फोटोने उडवली खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com