Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा तेजीत; 1 तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

Gold-Silver Price in Marathi : सोने-चांदीच्या दरात पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. जाणून घ्या 1 तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार आहेत.
Gold-Silver Price
Gold-Silver Price in Marathi : Saam tv
Published On
Summary

सोन्याच्या दरात आठवड्याभरात 0.23% वाढ झालीये

24K सोने ₹15,738 प्रति ग्रॅम, 22K सोने ₹14,426 प्रति ग्रॅम

चांदीचा दर ₹2,69,900 प्रति किलोपर्यंत पोहोचलाय

Gold-Silver Price : सोने आणि चांदीच्या दराने पुन्हा उसळी घेतली आहे. सोन्याचे काही दिवस दर कोसळल्यानंतर आता भाव वधारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आता मागील एक आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात ०.२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांकडे चालून आली आहे.

सोन्याचा भाव आज २१ फेब्रुवारीला 24k सोन्याचा प्रति १ ग्रॅम भाव १५,७३८ रुपये इतका आहे. 22k सोन्याची किंमत १४,४२६ रुपये प्रति १ ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. चांदीची किंमत २,६९,९०० रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत पोहोचली आहे.

एमसीएक्सवर शुक्रवारी चांदीच्या दराने सर्वांना चकीत केले. फेब्रुवारी गोल्ड फ्यूचर्स ०.० 7 टक्क्यांच्या किरकोळ बढतीसह १५६९९३ वर बंद झाला. मार्च सिल्वर फ्यूचर्स ४.४१ टक्क्यांच्या बढतीसह २५२,०४२ रुपये प्रति किलोग्रॅमर पोहोचला आहे.

Gold-Silver Price
सत्तासंघर्षावरून भाजप फुटली, काँग्रेसकडून महायुतीसह ठाकरे गटाचा गेम; भिवंडीत नेमकं काय घडलं?

बाजारातील तेजीला एमसीएक्स आणि एनएसईचा मोठा निर्णय मानला जात आहे. एक्सचेंजने सोन्याचा दर ३ टक्के आणि चांदीवरील ७ टक्के वाढीव मार्जिन वाढवली आली आहे. यामुळे सोने-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे.

Gold-Silver Price
iPhone 16 फक्त 35,991 रुपयांमध्ये! MacBook Air M4 पेक्षाही कमी दरात, नेमकं कुठं मिळतोय?

बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोने आणि चांदीच्या किंमती वाढतच राहतील. सोन्याचे दर वाढीच्या मार्गावर असतील. काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सोन्याचा एका तोळ्याचा भाव १५५००० पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच १५२,००० ते १५३००० च्या झोनमध्ये जाण्याची शक्यता आहे.

मुंबई :

२४ कॅरेट - १५७३८ रुपये प्रति ग्रॅम

२२ कॅरेट - १४,४२६ रुपये प्रति ग्रॅम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com