Flipkart Super Cooling Days Sale
Flipkart Super Cooling Days SaleSaam Tv

Flipkart Super Cooling Days Sale: उन्हाळ्यात एसी घ्यायचा विचार करताय? फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मिळतेय जबरदस्त ऑफर

Flipkart Super Cooling Days Sale Date: सध्या उन्हाळ्यामुळे नागरिकांना उकाड्याचा खूप जास्त त्रास होत आहे. त्यामुळे अनेकजण एअर कंडिशनर, कूलर किंवा नवीन फॅन घ्यायचा विचार करत असतील? जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक वस्तू घ्याचा विचार असाल तर फ्लिपकार्टचा नवीन सेल सुरु होणार आहे.

सध्या उन्हाळ्यामुळे नागरिकांना उकाड्याचा खूप जास्त त्रास होत आहे. त्यामुळे अनेकजण एअर कंडिशनर, कूलर किंवा नवीन फॅन घ्यायचा विचार करत असतील? परंतु अनेकदा कमी बजेटमध्ये चांगला एसी घेता येत नाही. पण जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक वस्तू घ्याचा विचार असाल तर फ्लिपकार्टचा नवीन सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला काही खास ऑफर्स आणि डील्स मिळणार आहेत.

फ्लिपकार्ट सुपर कुलिंग डेज 2024 सेल सुरु होणार आहे. हा सेल १७ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान सुरु होणार आहे. यामध्ये ग्राहकांना Air Conditioner, रेफ्रिजरेटर, एअर कूलर आणि फॅन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहे.

फ्लिपकार्टवर तु्म्ही सिंगल डोअर, साइड बाय साइड डोअर, बॉटम माउंट, फ्रॉस्ट फ्री आणि ट्रिपल डोअर फ्रिज खरेदी करु शकता. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये ९,९९० रुपयांपासून रेफ्रिजरेटर खरेदी करु शकता.

फ्लिपकार्टच्या सेलमधून तुम्ही परवडणाऱ्या किमतीती एसीदेखील खरेदी करु शकतात. या सेलमध्ये तुम्ही २५ हजार ते ६५ हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी करु शकतात. या एअर कंडिशनरमध्ये तुम्हाला वाय फाय कनेक्टिव्हिटीसह अनेक फीचर्स मिळतील. तुम्ही फ्लिपकार्टवरुन LG, Voltas, Godrej, Daikin, Panasonic या ब्रँडचे एसी खरेदी करु शकतात.pet

Flipkart Super Cooling Days Sale
Petrol Diesel Rate 17th April 2024: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती? १ लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागतील?

फ्लिपकार्ट सेलमधून तुम्ही अनेक ब्रँडचे कुलर, पंखे यावर जबरदस्त डील्स मिळवू शकतात. पंख्याची किंमत जवळपास १२९९ रुपयांपासून सुरु होते. तर एअर कूलरची रेंज ३९९९ रुपयांपासून सुरू होते.

Flipkart Super Cooling Days Sale
New Electric Scooter: जबरदस्त रेंज अन् दिसायलाही छान; Ola इलेक्ट्रिक स्कूटर आता फक्त 69,999 रुपयांमध्ये; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com