EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' कर्मचाऱ्यांना आता दरमहिना मिळणार ७५०० रुपये

EPFO New Rule: EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता कर्मचाऱ्यांना दर महिन्याला ७५०० रुपये मिळणार आहे. यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.
EPFO New Rule
EPFO New RuleGoogle
Published On

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ईपीएफओने नुकतीच मोठी अपडेट दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना दर महिन्याला ७००० हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पैसे मिळणार आहे. सरकारची ही नवीन घोषणा खासगी नोकरदारांसाठी वरदान ठरणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत दर महिन्याला काही ठरावीक रक्कम जमा केली जाते. कर्मचाऱ्याच्या पगारातून आणि नियोक्त्याकडून ही रक्कम जमा केली जाते. कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित होण्यासाठी ही गुंतवणूक केली जाते. पीएफमधील या पैशांवर चांगले व्याजदरदेखील मिळते. EPFO आता असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठीही लवकरच नवीन योजना राबवणार आहे.

EPFO New Rule
EPFO News : तुमचा PF कापला जातोय, मग तुमच्यासाठी खुशखबर; दुप्पट फायदा आणि व्याजही मिळणार जबरदस्त

या कर्मचाऱ्यांना मिळणार ७५०० रुपये (These Employee Get 7500 Rupees)

ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या खात्यात ७५०० रुपये जमा करणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी किमान २३ वर्षे सर्व्हिस केली आहे. त्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही २३ वर्षांची सर्व्हिस केली तर तुम्हाला ही पेन्शन मिळणार आहे. ही रक्कम ईपीएफओकडून दिली जाणार आहे. पेन्शन म्हणून ही रक्कम देण्यात येणार आहे.

सध्या ज्या कर्मचाऱ्यांनी १० वर्षे नोकरी केली आहे त्याच कर्मचाऱ्यांना पेन्शनची रक्कम आप्तकालीन परिस्थितीत काढता येत होती. मात्र, या नियमांमध्येही लवकरच बदल केला जाऊ शकतो. लवकरच आता कर्मचाऱ्यांना हवे तितके पैसे काढता येती. सध्या घर बांधणे आणि लग्न या कारणासाठी कर्मचारी पूर्ण पीएफ काढू शकतो.

EPFO New Rule
Ladki Bahin Yojana: १६ लाख बहिणी ७५०० रुपयांपासून वंचित; कारण फक्त आधार लिंक, आता पर्याय काय?

पीएफमध्ये व्याजाचे पैसे जमा झालेत की ते कसं चेक करायचं? (PF Amonunt Check Process)

पीएफ अकाउंटमध्ये एक ठरावीक काळानंतर व्याजदर जमा केले जाते. पीएफचे व्याजदर हे सर्वाधिक आहे. त्यामुळे तुमच्या अकाउंटला व्याजदर जमा झाले की हे कसं चेक करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे.तुम्ही एसएमएसद्वारे पीएफचे पैसे चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला ७७३८२९९८९९ या नंबरवर रजिस्टर नंबरवरुन मेसेज पाठवावा लागणार. त्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे किती आहेत हे कळणार आहे. तुम्हाला रजिस्टर नंबरवरुन AN EPFOHO ENG हा मेसेज पाठवायचा आहे. तुम्हाला मेसेजद्वारे पीएफमधील शिल्लक रक्कमेची माहिती मिळेल.

EPFO New Rule
EPFO Rule: EPFO च्या नियमांत मोठा बदल! PF चे पैसे ATM मधून काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना देणार खास कार्ड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com