Amazon सेल सुरू, 86 हजारांचा 58 इंच 4K स्मार्ट टीव्ही फक्त 23 हजारात खरेदी करण्याची संधी

Amazon Great Indian Festival: Amazon सेल सुरू, 86 हजारांचा 58 इंच 4K स्मार्ट टीव्ही फक्त 23 हजारात खरेदी करण्याची संधी
iFFALCON 58 inches 4K Ultra HD Smart Tv
iFFALCON 58 inches 4K Ultra HD Smart TvSaam Tv
Published On

 Amazon Great Indian Festival:

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये कमी किमतीत अनेक ब्रँडेड टीव्ही उपलब्ध आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला सेलमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त 58 इंच टीव्हीबद्दल सांगत आहोत.

तुम्ही तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी मोठा टीव्ही शोधत असाल तर हा टीव्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. आम्ही ज्याबद्दल सांगत आहोत तो आहे iFFALCON चा 58 इंचाचा टीव्ही. जाणून घेऊ काय आहे ऑफर...

iFFALCON 58 inches 4K Ultra HD Smart Tv
APY Scheme: पती-पत्नीने दररोज करावी 14 रुपयांची बचत, दोघांना दरमहा प्रत्येकी मिळेल 5,000 रुपये पेन्शन

iFFALCON 58 inches 4K Ultra HD Smart LED Google TV iFF58U62 (Black) याची किंमत 85,990 रुपये आहे. मात्र Amazon वर हा 27,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Amazon वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही ते कमी किमतीत खरेदी करू शकता.  (Latest Marathi News)

Amazon वर 2500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही या टीव्हीवर 2000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. समजा तुम्हाला या दोन्ही ऑफरचा लाभ मिळाला तर, टीव्हीची किंमत 23,499 रुपयांपर्यंत खाली येईल. एक्सचेंज बोनसची रक्कम तुमच्या जुन्या टीव्हीची स्थिती, मॉडेल आणि ब्रँड यावर अवलंबून असेल. खरेदी करण्यापूर्वी Amazon वर बँक ऑफरचे तपशील देखील पूर्णपणे तपासा.

iFFALCON 58 inches 4K Ultra HD Smart Tv
Pension Scheme: भारी नाही तर जबरदस्त आहे 'ही' योजना, दररोज 7 रुपये जमा करून आयुष्यभर मिळेल 5000 रुपये पेन्शन

टीव्हीमध्ये तुम्हाला काय मिळेल खास?

टीव्हीमध्ये 58-इंचाचा 4K अल्ट्रा HD डिस्प्ले असेल, जो 3840x2160 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह 24W चा पॉवरफुल साऊंड आउटपुट ग्राहकांना मिळेल. हा टीव्ही Google TV OS वर काम करतो आणि व्हॉइस कंट्रोल, HDR 10, स्क्रीन मिररिंग, 2 GB RAM आणि 16 GB स्टोरेज सपोर्टसह येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com