Tanmay Tillu
मी 12 वर्षांपासून पत्रकारिता करतोय
मला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव आहे
सध्या साम टीव्हीत अँकर-प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे.
यापूर्वी झी 24 तास न्यूज चॅनलला प्राईम टाईम अँकर होतो
मटा, तरूण भारत या वृत्तपत्रांसाठी रिपोर्टर म्हणून काम केले
मला राजकीय विषयांवर लेखन करायला आवडतं.