Shweta Bhalekar

गेल्या १४ वर्षांपासून पत्रकारितेत आहे. सध्या Saam Tv मध्ये सिनियर अँकर, प्रोड्युसर म्हणून काम करत आहे. याआधी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीत रिपोर्टर आणि निवेदक म्हणून काम केलं आहे. तसंच ऑल इंडिया रेडिओच्या FMGOLD वाहिनीत मराठी Radio jockey म्हणूनही काम केलं. Freelancer Voice over and dubbing artist म्हणूनही काम केलं आहे तसंच TV9 मराठी मध्येही अँकर होते. मला सामाजिक, राजकीय, साहित्य, अध्यात्मिक विषयांवर लेखन करायला आवडतं.
Connect:
Shweta Bhalekar
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com