Akshay Baisane | अक्षय बैसाणे

विविध स्थानिक यूट्यूब वृत्तवाहिन्यांमध्ये ३ वर्षांचा अनुभव, सोशल मीडिया खासकरुन फेसबुक आणि ब्लॉगस्पॉटवर लिखाण. साम टिव्हीच्या माध्यमातून वेब पत्रकारिता/ डिजिटल पत्रकारितेत पदार्पण. सामाजिक आणि राजकीय विषयांवर लिखाणाची आवड. #अक्षय्यनामा या हॅशटॅगखाली स्वतःची मतं मांडतो. सर्व सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह.
Connect:
Akshay Baisane | अक्षय बैसाणे
Read more
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com