Shrutika Londhe : फिलिंग जरा जरा... पुण्याच्या 'श्रुतिका लोंढे'च्या दिलखेचक अदा; फोटोज पाहून सगळेच फिदा

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

पुण्याची श्रुतिका लोंढे ही अवघ्या महाराष्ट्रातील तरुणांच्या हृदयावर राज्य करते.

Actress Shrutika Londhe | Instagram/@shrutikalondhe_6m_official

टिकटॉक स्टार, इन्स्टाग्राम स्टार, रील स्टार, सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सर ते अभिनेत्री असा तिचा प्रवास आहे.

Dancer Shrutika Londhe | Instagram/@shrutikalondhe_6m_official

फास या मराठी चित्रपटात तिने फिलिंग जरा जरा या गाण्यात आपल्या अदा दाखवल्या आहेत.

Item Girl Shrutika Londhe | Instagram/@shrutikalondhe_6m_official

इन्स्टाग्रामवर ती नेहमी तिचे सुंदर फोटोज शेयर करत असते, ज्याला चाहते भरभरुन प्रेम देतात.

Reel Star Shrutika Londhe | Instagram/@shrutikalondhe_6m_official

याशिवाय श्रुतिका मॉडेलिंगही करते, आउटडोअर शूट्स तिला जास्त आवडतात.

Tiktoker Shrutika Londhe | Instagram/@shrutikalondhe_6m_official

झोलझाल मराठी चित्रपटातही तिने एक आयटम सॉंग केलं आहे. पैसा पैसा करती दुनिया... 
पैशानं केलं हैराण..  माणूस छोटा, पैसा मोठा... सगळीकडे झालाय झोलझाल! असे या गाण्याचे बोल आहेत. Khichik

Model Shrutika Londhe | Instagram/@shrutikalondhe_6m_official

याशिवाय तिने 'चहा पावसात घेऊ' या अल्बममध्येही डॉ. उत्कर्ष शिंदे यांच्यासोबत काम केलं आहे.

Shrutika Londhe Pune | Instagram/@shrutikalondhe_6m_official

याशिवाय तिने 'खिचिक' या मराठी चित्रपटातही 'खिचिक झालं पोट्याले' या गाण्यावर नृत्य केलं आहे.

Shrutika Londhe Bikini Photo | Instagram/@shrutikalondhe_6m_official

श्रुतिका इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टीव्ह असते. ती नेहमी रील्स बनवत असते. तिचे इन्स्टाग्रामवर 546K followers फॉलोवर्स आहेत.

Social Media Influencer Shrutika Londhe | Instagram/@shrutikalondhe_6m_official

shrutikalondhe_6m_official आणि SHRUTIKAlondhe_official या नावाने ती इन्स्टाग्रामवर आहे. तसेच Shrutika Londhe Official. या नावाने तिचं यूट्यूब चॅनेलही आहे.

Shrutika Londhe Sari Look | Instagram/@shrutikalondhe_6m_official

लावणीसाठी प्रसिद्ध असलेली श्रुतिका लोंढे तिच्या सौंदर्यांने चाहत्यांना भुरळ घालते. चाहतेही तिच्यावर कमेंट्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत असतात.

Shrutika Londhe Sari Look | Instagram/@shrutikalondhe_6m_official
Saam Web Stories | Saam TV