Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कॅनॉलवर पोरा-पोरींची स्टंटबाजी; थरारक VIDEO पाहून सर्वांनाच धक्का!

Shocking Video: सोशल मीडियावर काही तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका धोकादायक ठिकाणी रिल्स व्हिडिओ बनवताना ते दिसून येत आहे, मात्र व्हिडिओत पुढे काय घडते ते एकदा पहा.

Tanvi Pol

Young Youth Video: गेल्या काही वर्षात प्रत्येक तरुणाने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. मात्र अनेकदा याच्या अतिवापराने अनेक अपघात झाले तर बऱ्याचदा तरुणांना जीवही गमवावा लागला आहे. सध्या सोशल मीडियावर रिल्स व्हिडिओ बनवण्याच्या नादात तरुणाई काय करेल याचा प्रत्यय दाखवणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक पुल दिसत आहे. पुलाच्या बाजूला वाहत्या पाण्याचा कॅनोल दिसत आहे. कॅनोलच्या वर एक अंरूद अशी जागा आहे जिथे एक तरुण आणि तरुणी चालत येताता आणि तिथे बसतात मात्र काही वेळाने अजून एक तरुण येतो आणि पहिल्यापासून तिथे असलेल्या तरुणाला पाण्यात ढकलून देतो. सर्व व्हिडिओ एका रिल्ससाठी बनवत असल्याचे समजते. सध्या सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@SachinGuptaUP'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या नेटकऱ्यांच्या नजरेत आलेला आहे. सोशल मीडियावर यापूर्वीही असे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहे ज्यात अनेक मोठे अपघातही घडलेले आहे.

तरुणांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहे. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' पोलिसांनी कारवाई केली पाहिजे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''कसं काय जमत यांना''तर अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

SCROLL FOR NEXT