Manasvi Choudhary
लांब, दाट आणि मजबूत केसांसाठी केवळ तेल लावणे महत्त्वाचे नाही, तर योग्य तेल लावणं देखील महत्वाचे आहे.
अनेक घरात केसांसाठी केवळ खोबरेल तेलच लावले जाते. मात्र केसांसाठी फक्त खोबरेल तेलच नाही तर इतर देखील तेल उपयोगी आहेत.
एरंडेल तेल केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे तुमचे केस खूपच गळत असतील तर तुम्ही केसांना एरंडेल तेल लावा.
बदाम तेलामध्ये 'व्हिटॅमिन-ई' आणि 'मॅग्नेशियम' असते हे तेल केसांना लावल्याने केस कोरडे होत नाही केसांना फायदा होतो.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर असते. हे केसांची मुळे घट्ट करते आणि केस अकाली पांढरे होण्यापासून रोखते.
कांद्यातील 'सल्फर' केसांच्या मुळांना मजबुती देते आणि नवीन केस येण्यास मदत करते केसांची वाढ होते