Soft Skin Tips: मऊ- मुलायम त्वचेसाठी घरगुती 5 सोपे उपाय

Manasvi Choudhary

मऊ त्वचा

त्वचा मऊ आणि मुलायम असणे असे सर्वांनाच वाटते मात्र वातावरणीय बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम हा त्वचेवर होत असतो.

Soft Skin Tips

त्वचा कोरडी आणि रखरखीत होण्याची समस्या

वातावरणाच्या बदलामुळे त्वचेवर परिणाम होतो यामुळे त्वचा कोरडी आणि रखरखीत होते.

Soft Skin Tips

सोपे उपाय

त्वचा मऊ राहण्यासाठी तुम्ही घरगुती सोपे उपाय करू शकता ते कोणते हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Soft Skin Tips

दूध आणि मध

कच्चे दूध आणि मध हे चेहरा व हात- पायांना लावल्याने त्वचा मऊ आणि चमकते. दूध हे नैसर्गिकरित्या त्वचेवर काम करते.

Milk And Honey | GOOGLE

नारळाचे दूध

नारळाच्या दुधामध्ये व्हिटॅमिन्स असतात यामुळे त्वचा हायड्रेट राहते. नारळाचे दूध तुम्ही त्वचेवर लावून मालिश करा.

Coconut milk | yandex

केळी आणि दुधाची साय

पिकलेले केळी आणि दुधाची साय मिक्स करून तुम्ही त्वचेवर लावल्यास कोरडी त्वचा मऊ होण्यास मदत होते.

Banana And Milk | Freepik

ऑलिव्ह ऑईल लावा

रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईल त्वचेवर लावून हलका मसाज करा यामुळे सकाळी उठल्यानंतर त्वचा मऊ आणि फ्रेश होते.

Olive oil

अतिगरम पाण्याने अंघोळ करू नका

जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडी पडते. कोमट पाण्याचा वापर करा.

Hot water | GOOGLE

next: Glowing Skin Facemask: नॅचरल ग्लोसाठी चेहऱ्यावर लावा बेसन आणि दहीचं फेसपॅक, आठवडाभरातच दिसेल मोठा फरक

येथे क्लिक करा...