Glowing Skin Facemask: नॅचरल ग्लोसाठी चेहऱ्यावर लावा बेसन आणि दहीचं फेसपॅक, आठवडाभरातच दिसेल मोठा फरक

Manasvi Choudhary

बेसन आणि दही

बेसन आणि दही हे चेहऱ्यावर गुणकारी उपाय म्हणून फार पूर्वीपासून वापरत आले आहे.

Besan and curd Face Mask

घरगुती फेसपॅक

तुम्हाला देखील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा असेल तर तुम्ही बेसन आणि दही हे फेसपॅक लावा.

Glowing Skin Facemask

मुरूमे, पुळ्या कमी होतात

बेसन आणि दही मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील मुरूमे, पुळ्या कमी होतात व चेहरा उजाळतो.

Glowing Skin Facemask

साहित्य

बेसन आणि दही फेसपॅक बनवण्यासाठी बेसन, दही, हळद आणि मध हे साहित्य एकत्र करा.

Besan Flour | yandex

मिश्रण एकत्र करा

बेसन, दही फेसपॅक बनवण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्य बेसन, दही आणि हळद यांचे एकत्र मिश्रण करा.

Besan and yogurt Face Mask

त्वचा होते मऊ

तुम्ही या मिश्रणात गुलाबपाणी देखील मिक्स करू शकता यामुळे त्वचा मऊ व मुलायम होते.

Glowing Skin Facemask | GOOGLE

मृत त्वचा काढून टाकते

दह्यामध्ये 'लॅक्टिक ॲसिड' असते, जे मृत पेशी काढून त्वचेला आतून मॉइश्चराईज करते. हळद आणि बेसन चेहऱ्यावरील बॅक्टेरिया कमी करतात, ज्यामुळे पुरळ येण्याचे प्रमाण कमी होते.

Glowing Skin Facemask

next: Bridal Hairstyle: ट्रेडिंग 5 ब्रायडल हेअरस्टाईल्स, लग्न ते रिस्पेशन नवरीचा लूक दिसेल सर्वात भारी

येथे क्लिक करा...