Stunt Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: एवढी मस्ती कशासाठी ?धावत्या कारमधून तरूणांची जीवघेणी स्टंटबाजी; थरारक VIDEO पहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Boys Stunt On Road

आजच्या काळात तरूणाईला सोशल मीडियाचे महाभंयकर वेड लागलेले आहे. तरूणांमध्ये जराही शिस्त राहीलेली नाही. मज्जा मस्तीमध्येच आयुष्य जगणे असे त्यांना वाटते. आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ पाहायल मिळत असतात.

ज्यात जास्तीत जास्त व्हिडिओ तरूणांचे स्टंट करताना अपघांताचे असतात. अशातच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही तरूणांचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात तरूण धावत्या कारच्या खिडकीत लटकलेले आहेत. नक्की काय आहे हे प्रकरण पाहूयात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, व्हिडिओत संपूर्ण रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसून येतेय. ज्यात एक धावती कार आहे, त्या कारमध्ये आपल्याला काही तरूण कारच्या खिडकीतून असतीतल तसेच कारच्या सनरूफमधून बाहेर आले आहेत. तरूण नुसते बाहेर आले नाहीत तर ते धावत्या करामधून डान्स करत आहेत. यात एका तरूण आपला शर्ट काढतो. शेवट पर्यंत तरूण थांबायचे नाव घेत नाहीत. त्यांना बाजूने भरधाव जाणाऱ्या वाहनांचा धक्का लागेल याची जरीही भिती वाटली नाही.

संबंधित व्हिडिओ बेंगळूरू येथील असल्याचे समजत आहे. तरूणांचा व्हिडिओ रस्त्यावरील दुसऱ्या कारमधील प्रवाशांने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे तसेच त्यांनी त्यांच्या

@sageshibbs या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवर पोस्ट करत बेंगळूरू पोलिसांना टॅग केला आहे. याआधीही आपण दिल्ली असेल तसेच अन्य शहरातील तरूणांचे जीव धोक्यात घालून स्टंट आणि अशा मस्तीचे व्हिडिओ पाहिले आहेत.

व्हायरल होताच व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत. व्हिडिओच्या कमेंटस् बॉक्समध्ये यूजरने लिहिलं आहे की,'जीवन मौल्यवान आहे. कदाचित त्यांना माहीत नसेल की जर त्यांनी छोटीशी चूक केली असती तर त्यांना जीव गमवावा लागला असता'.तसेत अन्य यूजर्संनी तरूणांविरोद्धात संताप व्यक्त करून यांच्या विरोद्धात लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT