Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Badlapur Case update : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. एसआयटीने आरोपीविरोधात कोर्टात २ चार्जशीट दाखल केल्या आहेत.

बदलापूर : बदलापूर प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटीने कल्याण सत्र न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. या प्रकरणी एसआयटीच्या प्रमुख आयपीएस अधिकारी आरती सिंग यांनी देखील पुष्टी केली आहे. दोन गुन्ह्यांच्या दोन स्वतंत्र चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत. यात विविध तांत्रिक पुरावे, जबाब समाविष्ट असलेली ५०० पेक्षा जास्त पानांची चार्जशीट आहे. यासोबतच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील देण्याचीही एसआयटीची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com