Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: पंजाबी गाण्यावर थिरकले 'डायनासोर', पाकिस्तानातील VIDEO व्हायरल

Dance Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात काही डायनासोर पंजाबी गाण्यावर जबरदस्त भांगडा करताना दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dancing Dinosaurs In Pakistani Amusement Park

आजवर अनेक चित्रविचित्र घटना आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. जगभर अशा अनेक घटना घडतात त्यावर आपल्याला त्या पाहून पण विश्वास बसत नाही.मात्र सध्या सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात काही डायनासोर पंजाबी गाण्यावर जबरदस्त भांगडा करताना दिसत आहेत.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेकडो वर्षांपूर्वीच पृथ्वीवरुन डायनासोर नामशेष झाले आहेत.डायनासोर कसे होते हे आपल्याला अनेक चित्रपट आणि कार्टूनमधून पाहायल मिळतात.अनेकवेळा काही वेशभूषा कार्यक्रमात काही व्यक्ती डायनासोरच्या पोशाखात दिसतात मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. नक्की हा व्हायरल होत झालेला व्हिडिओ कुठला आहे हे पाहूयात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, उद्यानात पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. यात उद्यानात काही डायनासोर स्टेजवर उभे दिसत आहे मात्र काही वेळानंतरच त्या उद्यानात पंजाबी गाणे सुरु होते. गाणे सुरु होताच सर्व डायनासोर पंजाबी गाण्यांवर भांगडा करू लागतात. मात्र पाकिस्तानमधील या पार्कमधील कर्मचारीचं डायनासोरचे कपडे परिधान करुन डान्स करत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाकिस्तानमधील प्राणी उद्यानातील असल्याचे समजते.व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावरील @imjustbesti या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केल्या आहेत व्हिडिओला नेटकऱ्यांचे लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स व्हिडिओला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skipping Dinner Benefits: रात्रीचं जेवण बंद केल्यावर डेली रुटीनमध्ये काय बदलं होतो? जाणून घ्या ७ महत्त्वाचे परिणाम

Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर ठिय्या, राहुल गांधींच्या ५ मागण्या कोणत्या?

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाचे देशभर पडसाद; २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक

Maharashtra News Live Update: दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ बारामतीत जनआंदोलन

राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह INDIA आघाडीचे दिग्गज नेते जंतर मंतरवर दाखल; कॉकरोच जनता पार्टीला मिळालं बळ, सरकार झुकणार?

SCROLL FOR NEXT