Student Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Student Viral Video: जिंकलस मित्रा! शाळकरी मुलगा चक्क धावत्या स्कूटीवर करतोय अभ्यास;VIDEO VIRAL

Viral Video Of School Student: सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. त्यात डिलिव्हरी बॉय बाईक चालवताना अभ्यास करत होता. त्यानंतर आता एक शाळकरी मुलगा स्कूटीवर अभ्यास करताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा डिलिव्हरी बॉय बाईक चालवताना यूपीएससी परिक्षेचा अभ्यास करत होता. यानंतर आता एक लहान मुलगा स्कूटीवर अभ्यास करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लहान मुले ही खूप जास्त खेळकर असतात. लहान मुलांना अभ्यास करायला फार आवडत नाही. परंतु एक मुलगा चक्क स्कूटीवर बसून अभ्यास करत आहे. चालत्या स्कूटीवर मागे बसून अभ्यास करणाऱ्या या मुलाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक मुलगा त्याच्या आईसोबत स्कूटीवरुन शाळेत जाताना दिसत आहे. या लहान मुलाने शाळेचे कपडे घातले आहे. हा शाळकरी मुलगा आईच्या मागे बसून अभ्यास करताना दिसत आहे. स्कूटीच्या मागच्या बाजूला बसून वहीवर काहीतरी लिहताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

HasnaZaroorHai या एक्स अकाउंटवरुन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर हा मुलगा एक दिवस जरुर आपल्या आईचे नाव मोठे करेल, असं कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हा मुलगा आईवडिलांचे नाव मोठे करेल की नाही माहित नाही पण जर स्कूटीवरुन पडला तर खूप महागात पडेल. याचा अर्थ भारतातील रस्ते खरच चांगले आहेत. अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उत्तर महाराष्ट्रात आजपासून थंडीच्या लाटेचा इशारा

PM Kisan Yojana: आज ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२००० जमा होणार; तुम्हाला येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

Nachni Bhakri Tips: नाचणीची भाकरी थापताना तुकडे पडतात? शेकल्यावर लगेचच कडक होते? "ही" घ्या भाकरीची परफेक्ट रेसिपी

Maharashtra Government: छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना फायदा होणार

Success Story: घर आणि नोकरी सांभाळत दिली UPSC; दोन लेकींची आई ४०व्या वर्षी झाली IAS; निसा उन्नीराजन यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT