

क्रिकेटपटू युझवेंद्र चहलचा भाजपमध्ये प्रवेश
युझवेंद्र चहलला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत युझवेंद्र चहलला स्थान
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फिरकी गोलंदाजीने फलंदाजांना अनेकदा अडचणीत आणणारे युझवेंद्र चहल आता राजकारणात एक नवीन इनिंग सुरू करत आहेत. या भारतीय क्रिकेटपटूने भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केलाय. भाजपमध्ये सामील होताच त्याला पक्षाने मोठी जबाबदारी दिलीय. चहल याची ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 'विशेष निमंत्रित' सदस्य म्हणून नियुक्ती केलीय. ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. (Yuzvendra Chahal Joins BJP, Appointed Special Invitee to National OBC Morcha Executive)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.