Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: क्या बात! प्रवाशांनी साजरा केला ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस; लोकलमधील VIDEO होतोय व्हायरल

Mumbai Local Train: सोशल मीडियावर सध्या लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नेमके काय घडले ते एकदा तुम्ही व्हिडिओत पहा. व्हिडिओ पाहून अनेकजणांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या.

Tanvi Pol

Local Train Video: सोशल मीडियावर कायम मुंबई लोकल संबंधित चर्चा होत असते. लोकल ट्रेन दररोज लाखो प्रवाशांच्या येण्या-जाण्याचे माध्यम आहे. दर दिवशी लोकल ट्रेन संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात पुन्हा एकदा लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात प्रवाशांनी ग्रुममधील सदस्याचा चक्क वाढदिवस ट्रेनमध्ये साजरा केलेला आहे.

लोकल ट्रेनमध्ये प्रत्येक नागरिकांचा अर्धापेक्षा अधिक वेळ जात असतो. मग या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना अनेकांचे ग्रुप बनलेले असतात,मग असे ग्रुप एकत्र येऊन लोकल ट्रेनमध्ये दिवाळीत तुळसी विवाह साजरा करतात तर कधी नव वर्षानिमित्ताने संपूर्ण ट्रेन(Train) सजवून काढतात, मात्र सध्या व्हायरल होत असलेला वाढदिवस सेलिब्रेशनचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून ''rr_mhatre_01'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,'''पेण दिवा रेल्वे प्रवाशी भजनमंडळ संगीतरत्न श्री नंदकुमार ठाकूर बुवा यांचा जन्मदिवस'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांच्या पसंतील आलेला आहे.

लोकल ट्रेनमधील व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील काही प्रतिक्रियांमध्ये यूजर्संनी लिहिले आहे की,''खूप छान'' तर अनेकांनी,''वाढदिवसाच्या शुभेच्छा''ही दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

SCROLL FOR NEXT