Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: अरे आवरा यांना! मटणाच्या रस्स्यात शिजवली मॅगी; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले....

Food Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यातील अनेक व्हिडिओ विविध खाद्यपदार्थांचे असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maggie Viral Video

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यातील अनेक व्हिडिओ विविध खाद्य पदार्थांचे असतात.सध्याच्या काळातीला फूड ब्लॉगर स्ट्रीट(Street Food) फूडचे व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. त्यात अनेकदा डोसा , मॅगी तर कधी मोमोज या तरुणांच्या आवडीचे व्हिडिओ असतात.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर मॅगीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात कधी कोल्ड ड्रिंक मॅगी तर कधी रसना मॅगी, चॉकलेट मॅगी असे वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळाले आहेत. परंतु तुम्ही कधी रस्सा मॅगी पाहिली आहे का? सोशल मीडियावर सध्या मटनाच्या रस्सा मॅगी(Maggi)चा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका घरी रस्सावाली मॅगी बनवली आहे. प्रत्येकाच्या घरी रात्री बनवलेले जेवण शिल्लक राहते मग दुसऱ्या दिवशी त्यामध्ये दुसरा पदार्थ मिक्स करुन एक वेगळा पदार्थ तयाक केला जातो. व्हायरल व्हिडिओतही एका व्यक्तीच्या घरी रात्री बनवलेला मटणाचा रस्सा शिल्लक होता. मग दुसऱ्या दिवशी त्यांने मटणाच्या रस्स्यात मॅगी टाकून रस्स्यावाली मॅगी तयार केलेली दिसते. त्यानंतर ही मॅगी एका डिशमध्ये सर्व्ह करतो. मॅगीच्या या रेसिपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

@vishy_hard या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.एका यूजरने लिहिले आहे की,'मी असं अनेकवेळा बनवलं आहे' तर काहींनी गमतीदार प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT