3 Idiots Scene Saam Tv
व्हायरल न्यूज

3 Idiots Scene Viral Video: आजोबांसाठी नातवाने '3 इडियट्स' स्टाईलने हॉस्पिटलमध्ये नेली बाईक; VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक लोक एखाद्या चित्रपटाचे डायलॉग किंवा गाणी रिक्रिएट करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

A Man Take Bike In a Hospital Recreate 3 Idiots Scene:

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक लोक फिल्मी स्टाईलने व्हिडिओ बनवतात. अनेक हिरोंच्या डायलॉगवर व्हिडिओ तयार करतात. तर अनेक लोक जुन्या चित्रपटातील गाण्यांचे आणि सीन्सचे रिक्रिएशन करतात. एका तरुणाच्या आयुष्याच चक्क 3 इडियट्स चित्रपटातील सीन घडला आहे.

३ इडियट्स चित्रपटात आमिर खान शरमन जोशीच्या वडिलांना स्कूटीवरुन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तसंच काहीस या तरुणाने केलं आहे. एका तरुणाने आपल्या आजोबांसाठी चक्क हॉस्पिटमध्येच बाईक पार्क केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

व्हायरल व्हिडिओत एक तरुण बाईकवरुन हॉस्पिटमध्ये जाताना दिसत आहे. या तरुणाच्या मागे एक वयोवृद्ध व्यक्ती बेशुद्ध असवस्थेत असल्याचे दिसत आहे. त्या आजोबांची तब्येत जास्तच खालावली असल्याने तरुणाने थेट इमरजन्सी वॉर्डमध्ये बाईक पार्क केल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एका रुग्णालयातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. हॉस्पिटलमध्ये बाईकवरुन येणारा व्यक्ती हा रुग्णालयाच कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ही तर 3 इडियट्स स्टाईल आहे, तरुणाने 3 इडियट्स स्टाईलने बाईक रुग्णालयात नेली, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT