Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: २,८०० कोटींची लॉटरी लागली; पण कंपनीच्या त्या एका शब्दानं व्यक्तीचं स्वप्न झालं बेचिराख

Shocking Viral Post: जिंकलेल्या लॉटरीचे पैसे तु्मच्या अकाउंटमध्ये ही जमा झाले मात्र काही दिवसानंतर समजले की लॉटरीचे पैसे तुमच्या अकाउंटला चुकून आले,तेव्हा तुमला कसे वाटेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Man Wins ₹ 2,800 Crore Lottery

आपल्यापैकी अनेकजणांनी कधी ना कधी लॉटरीचे टिकीट काढले असेलच. पंरतू जगभरातल्या एका व्यक्तीला कधी ना कधी लॉटरी लागलीच असेल पण जेव्हा तुम्हाला लॉटरी लागली अन् जिंकलेल्या लॉटरीचे पैसे तु्मच्या अकाउंटमध्ये ही जमा झाले मात्र काही दिवसानंतर समजले की लॉटरीचे पैसे तुमच्या अकाउंटला चुकून आले,तेव्हा तुमला कसे वाटेल मात्र अशीच काहीशी घटना वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडली आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टन डिसी येथील एका व्यक्तीने ६ जानेवारी २०२३ रोजी पॉवरबॉल या कंपनीचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. चीक्स असे लॉटरी खरेदी केलेल्या व्यक्तीचे नाव असून काही दिवसानंतर जेव्हा लॉटरी जाहीर करण्याचा दिवस आला तेव्हा या व्यक्तीने संकेत स्थळावर जाऊन पाहिले असता त्याच्या लॉटरीच्या तिकीटावरील नंबर आणि संकेत स्थळावरील नंबर सारखा आल्याने त्या व्यक्तीला वाटले आपण लॉटरी जिंकलो मात्र २,८०० कोटींची अशी लॉटरीवरील बक्षीसाची रक्कम होती आणि लॉटरीत ती असलेली रक्कम आपल्याला मिळेल. मात्र त्यानंतर त्या व्यक्तीला जे समजले ते खूप राग आणणारे होते.

तिकीट अवैध...

संकेत स्थळावर लागलेल्या लॉटरीनंतर परत एकदा लॉटरीची सत्यता तपासण्यासाठी या व्यक्तीने डिसी ऑफिस ऑफ लॉटरी आणि गेमिंग बक्षीस केंद्राला भेट दिली तेव्हा त्याला सत्यता समजली. जेव्हा त्या व्यक्तीने भेट दिली तेव्हा त्या केंद्रातील व्यक्तीने लॉटरीचे तिकीट कचऱ्यात फेकून देण्यास सांगितले.यानंतर या व्यक्तीने लॉटरीची कंपनी पॉवरबॉल आणि डीसी लॉटरीवर तक्रार दाखल केली आहे. ज्यात कंपनीने बेबसाईटवर चुकीचे नंबर पोस्ट केले होते ज्यामुळे या व्यक्तीला लॉटरी लागल्याचा गैरसमज झाला.

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @ndtvया अकाऊंटवर संबंधित पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्ट व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की,' शुभेच्छा मित्रापण जाऊदे...' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,' आशा सोडू नका..परत एकदा लॉटरीचे तिकिट काढ'. व्हायरल होत असलेल्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत असून हजारोंच्या घरात पोस्टला लाईक्स मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

SCROLL FOR NEXT