Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: वाहतुकीचे नियम मोडून तरुणी सुसाट; पोलिसांच्या लगावली कानशीलात; पहा संतापजनक VIDEO

Fighting Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात चक्क एक तरुणी एका पोलिसांना मारताना दिसून येते. नक्की हाणामारीचे प्रकरण तरी काय ते पाहूयात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girl Fight With Police Constable

वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे आपल्यापैंकी प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र काहीजण असे आहेत जे वाहतुकीचे नियमांचे पालन करत नाहीत. अनेकवेळा या नियमांचे पालन न केल्याने काही व्यक्तींना वाहतुक पोलिसांच्या कारवाईतून जावे लागते. पोलिसांच्या या कारवाईतून जाताना काही असे व्यक्ती असतात जे स्वत:ची चुक मान्य न करता पोलिसांची हुज्जत घालत त्यातुन अनेकवेळा पोलिसांसोबत हाणामारी आणि मोठे मोठे वाद होतात, अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात चक्क एक तरुणी एका पोलिसांना मारताना दिसून येते. नक्की हाणामारीचे प्रकरण तरी काय ते पाहूयात.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याआधी महाराष्ट्रात तसेत देशात पोलिसांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहे. त्यासंबंधितीच्या अनेक घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आजवर पाहिल्या आहेत. पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात काहीवेळेस पोलिसांचे नाहक बळी गेले आहेत, त्यातत सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओनंतर पुन्हा एकदा पोलिसांच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होतो.

व्हायरल होत असलेल्या या हाणामारीचा व्हिडिओ लखनऊमधील असून या व्हिडिओत एक तरुणी एका पोलिसांनी रागात स्वत:हा ढकलून देते शिवाय काहीवेळानंतर तिने त्या पोलिसांना मारतसुद्धा आहे. ही सर्वा प्रकार तिथे उपस्थिक लोक पाहत आहेत. तर एका बाजूला तिची स्कुटी जमिनीवर खाली पडलेली आहे. खाली पडलेल्या स्कुटीला एक तरुण येतो आणि उभी करतो.

तरुणीच्या स्कुटीला नंबर प्लेट नसल्याने पोलिसांनी तिला अडवले त्यावरुन तरुणीने पोलिसांची वाद केले. सध्या सोशल मीडिया एक्सवरील @gharkekaleshया अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहताच प्रत्येक नेटकऱ्यांनी या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हजारोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला लाईक्स मिळालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

SCROLL FOR NEXT