Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: swedenमधील थीम पार्कमध्ये मोठा स्फोट..अर्ध्या किलोमीटरपर्यंत आगीच्या झळा; घटनेचा थरारक VIDEO आला समोर

Shocking Viral Video: स्वीडन येथील एका थीम पार्कमधील वॉटर स्लाईडचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत काही व्यक्ती जखमी झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sweden Fire Video

स्वीडन येथील एका थीम पार्कमधील वॉटर स्लाईडचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत काही व्यक्ती जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोटेन्बर्गमधील ओशियाना वॉटरवर्ल्ड असे थीम पार्कचे नाव आहे. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून सोशल मीडियावर या आगीचे धक्कादायक फुटेज व्हायरल होत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, स्वीडनच्या गोटेन्बर्गमधील थीम पार्कच्या वॉटरवर्ल्डमध्ये सोमवारी(ता.१२) फेब्रुवारी रोजी ही धक्कादायक घटना घडलीये.वॉटर वर्ल्डमधील लागलेल्या एका वॉटर स्लाईटची आग इतकी भयानक होती की मोठ मोठे आगेचे लोट आकाशात पसरले. आग लागल्याचं कळताच थीम पार्कमधील लोकांनी बाहेर धाव घेतली.मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला, स्वीडनच्या थीमपार्कमधील वॉटर वर्ल्ड दिसते. या वॉटर वर्ल्डच्या वॉटर स्लाईट आहे,ज्याला भयानक आग लागलेली आहे. याला नुसती आग लागलेली नाही तर या लागलेल्या आगीचे भयानक धुर आकाशात पसरलेले असून आगीच्या भडक्यामुळे स्लाईट फुटत आहेत.

सोशल मीडिया एक्सवरील@Dexertoया पेजवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण ठिकाणाहून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी करता येणार हवाई सफर

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

SCROLL FOR NEXT