Detox Drink: असे बनवा डिटॉक्स वॉटर, सुटलेलं पोट आठवड्याभरात झरकन कमी होईल

कोमल दामुद्रे

जंकफूड

आपल्याला सतत बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय असते. सतत ऑइली व जंकफूड खाल्ल्याने चरबी वाढू लागते त्यामुळे आपले वजनही वाढते.

डिटॉक्स वॉटर

जर तुम्हालाही शरीरातील घाण बाहेर काढून टाकायची असेल व आठवड्याभरात वजन कमी करायचे असेल तर याप्रकारे बनवा डिटॉक्स वॉटर

दालचिनी आणि सफरचंद

दालचिनी आणि सफरचंदापासून डिटॉक्स ड्रिंक्स बनवून फ्रीजमध्ये ठेवा. दिवसात दोन वेळा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.

कसे बनवाल?

2 सफरचंद, दालचिनी फ्लेक्स, अर्धा लिटर पाणी, लिंबू

सफरचंद

सफरचंदाचे तुकडे करुन घ्या नंतर त्यात अर्धा लिटर पाणी घाला.

लिंबाचा रस

त्यानंतर दालचिनीचे तुकडे घाला. त्यात लिंबाचा रस पिळून ४ तास फ्रीजमध्ये ठेवा.

सकाळी प्या

सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होईल.

किडनी स्वच्छ होण्यास मदत

याचे सेवन केल्यास किडनी देखील स्वच्छ होते. दालचिनीमध्ये असणारे घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.

सुटलेलं पोट

याचे नियमित सेवन केल्यास सुटलेलं पोट कमी होईल.

Next : स्वस्तात मस्त हनीमून डेस्टिनेशन, भारतातील ही 9 ठिकाणं कपल्ससाठी सगळ्यात बेस्ट!