Political Leaders Retro Look Saam Tv
व्हायरल न्यूज

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

PM Modi Rahul Gandhi retro look viral photos: सध्या 80sचा रेट्रोचा नवा ट्रेंड आला आहे. भारतातील प्रसिद्ध राजकीय नेत्यांचे रेट्रो लूक फोटो व्हायरल होत आहेत.

Suprim Maskar
  • पीएम मोदी आणि राहुल गांधींचे रेट्रो लूक फोटो व्हायरल

  • भारतीय राजकीय नेत्यांचा ८०च्या दशकातील रेट्रो लूक

  • नरेंद्र मोदींचा रेट्रो फोटो सोशल मीडियावर व्हायरल

  • राहुल गांधींचा ८०च्या दशकातील रेट्रो लूक चर्चेत

  • फडणवीस आणि शिंदेंचे रेट्रो लूक फोटो व्हायरल

सध्या सोशल मीडियावर गाजतोय 'Retro Look'. याने तरुणाईसोबत नेते मंडळींनाही भूरळ पाडलीय..पीएम मोदी, राहुल गांधी पासून थेट फडणवीस-शिंदे यांचे रेट्रो लूक आता सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनलाय. पाहुया त्यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट...

हे फोटो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित झालात ना... सोशल मीडियावर या फोटोमुळे अशीच काहीशी चर्चा रंगली. नेहमी एका विशिष्ट पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसणाऱ्या या नेत्यांचे असे रेट्रो लूकमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. चक्क पीएम मोदी यांचा फोटो भाजपने पोस्ट केला यामागोमाग पियुष गोयल यांचाही 80sमधला रेट्रो लुक समोर आला. काँग्रेसनेही राहुल गांधींचा असाच भन्नाट फोटो पोस्ट केलाय. केंद्रातील नेत्यांनी ट्रेंड फॉलो केल्यावर राज्यातील नेते मागे कसे राहतील. राज्यातील बड्या नेत्यांनाही या रेट्रो ट्रेडनं भूरळ पाडली.

राजकीय भाषणबाजी करणारे नेते अशा हटके ट्रेंडीग लूकमध्ये पाहून कार्यकर्त्यांनीही नेत्यांचे रेट्रो लूकमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल केलेत... काही महिन्यापूर्वी घिबलीने अनेकांना अशीच भूरळ पाडली होती आणि आता रेट्रो लूकमुळे पुन्हा एकदा सारीच नेतेमंडळी जेन झीं पाठोपाठ नवे ट्रेंड्स फॉलो करताना दिसतायत.

80 आणि 90 चे दशक हे भारतीय सिनेमा, फॅशन आणि पॉप-कल्चरसाठी ओळखले जाते. मुळात डिजिटल क्रिएटर्सनी 80- 90 च्या दशकातली हीच ओळख जपत ChatGPT वर स्वतःचे 80-90 च्या दशकातील रेट्रो लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले या रेट्रो लुकमधील फोटोंनी जगभरातील नेत्यांना फक्त भुरळच पाडली नाही तर हा सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करायलाही भाग पाडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT