Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : खतरनाक प्रेम यालाच म्हणतात का? तरुणीने थेट डोळ्यात लिहिलं प्रियकराचं नाव, पाहा VIDEO

Boyfriend Name in the Eyes : तरुणीने थेट आपल्या नाजूक डोळ्यात म्हणजे बुबुळातील पांढऱ्या भागात प्रियकराचं नाव कोरलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या तरुणीने आपल्या डोळ्यामध्ये NITESH हे नाव लिहिलं आहे.

Ruchika Jadhav

प्रेमी युगुल आपल्या प्रेमात कधी काय करतील याचा काही नेम नसतो. काही तरुण-तरुणी आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीवर खरं प्रेम आहे हे दाखवण्यासाठी त्यांचे नाव आपल्या हातवर गोंधून घेतात. काही मुलं आपल्या पत्नीचं किंवा प्रेयसीचं नाव हृदयावर देखील कोरतात. प्रेमात या गोष्टी फार छान वाटतात. कपल्सचे असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.

काही जोडपी आपल्या पार्टनरचा चेहरा देखील गोंधतात. हल्ली तर हाताच्या ठशांचा टॅटू काढण्याची सुद्धा क्रेझ आली आहे. अशात प्रेम सिद्ध करण्यासाठी एका तरुणीने कहरच केला आहे. तिने जे काही केलंय ते पाहून हसावं की रडावं असा प्रश्न तुमच्याही मनात येऊ शकतो.

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, तरुणीने थेट आपल्या नाजूक डोळ्यात म्हणजे बुबुळातील पांढऱ्या भागात प्रियकराचं नाव कोरलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या तरुणीने आपल्या डोळ्यामध्ये NITESH हे नाव लिहिलं आहे. डोळा खाली करत तिने याचा एक रिल व्हिडिओ देखील बनवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानंतर पगारात होणार भरघोस वाढ; तुम्हाला किती मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: शिंदेसेना-भाजप आमदारांमधील संघर्ष शिगेला, ११७ कोटींच्या रस्ते कामाच्या आदेशाला स्थगिती

Sanitary Pads Prolonged Use: दीर्घकाळ सॅनिटरी नॅपकीन वापरल्याने कॅन्सर होतो? पाहा तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

रायगडात शिवसेना ठाकरे गटाचा गड ढासळला; महत्त्वाचा नेता भाजपच्या गळाला

SCROLL FOR NEXT