Maharashtra Deputy CM Eknath Shinde meeting former MLA Dagdu Sapkal, fueling speculation of a major political shift ahead of elections. Saam Tv
Video

ऐन निवडणुकीत ठाकरेंचा बडा नेता फुटणार? एकनाथ शिंदेंनी दिली मोठी ऑफर|VIDEO

Dagdu Skpal Join Shinde Sena: ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार दगडू सकपाळांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सकपाळ यांची भेट घेतली. दगडू सपकाळ हे उद्धव ठाकरे गटात आहे. त्यांची मुलगी रेशमा सकपाळ वॉर्ड क्रमांक 203 मधून उद्धव ठाकरे गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक होती. मात्र भारती पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर शिंदे यांनी सकपाळाची भेट घेतल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरेसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळांना शिंदेसेनेकडून ऑफर मिळाली आहे. सकपाळ लवकरच शिंदेसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक जुन्या शिवसैनिकांसोबत पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील जून्या शिवसैनिकांचा कॅडर आपल्याकडे यावा यासाठी शिंदेंचीसेना आग्रही असल्याची माहिती मिळतेय. मात्र सपकाळ शिंदेसेनेत गेल्यास शिवडी भागात ठाकरेंच्या सेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT