Vasai Saam TV
Video

Vasai - Virar : वसई-विरारमध्ये पावसाची तुफान बॅटिंग, रस्ते जलमय | VIDEO

Heavy Rain : वसई-विरार शहरात पावसाचा जोर सकाळपासूनच सुरू आहे. पावसाच्या मुसळधार सरींमुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वसई-विरार शहरात सकाळपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे.शाळकरी मुलं, नोकरदार वर्ग आणि नागरिकांना या पावसात मोठ्या अडचणींचा सामना करत प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची स्थिती आहे.

या परिसरात साचलेल्या दुषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. महानगरपालिका, पोलिस प्रशासन या ठिकाणी कुठे सर्तक असल्याचे दिसत नाही.मात्र पावसाचा जोर ओसरेल, तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येणं कठीण असल्याचं चित्र दिसून येत आहे. हवामान खात्यानं पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: कोरड्या आणि फ्रिजी केसांसाठी महागड्या हेअर स्पाची गरज नाही, घरच्या घरी तयार करा हा हेअर मास्क

निवडणूक आयोगाचा SIR बाबत मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या ७ राज्यांतल्या मतदारांसाठी पुन्हा संधी

Maharashtra News Live Update: लक्ष्मीपूजनानिमित्त पुणे मेट्रोच्या वेळेत बदल; रविवारी संध्याकाळी ६ नंतर सेवा बंद

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट, सासूसह तिघांना हायकोर्टाकडून सशर्त जामीन

Makeup Hacks : दिवाळी असो वा भाऊबीज: आय मेकअप अन् लिपस्टिकच्या या ५ ट्रिक्सने मिळवा गॉर्जियस फेस्टिव्ह लुक

SCROLL FOR NEXT