mumbai news  saam tv
Video

ADANI LAND CONTROVERSY: मुंबई गिळणाऱ्या अदानीला सरकारची मदत; वर्षा गायकवाड यांची सडकून टीका|VIDEO

Varsha Gaikwad Slams Govt: खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आज कुर्ला येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी अदानी आणि सरकारवर सडकून टीका केली.

Omkar Sonawane

कुर्ला मदर डेअरीची जागा अखेर धारावी पुनर्वसनासाठी अदानी समूहाला देण्याच्या विरोधात खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज कुर्ला येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे अभ्युदय बँक चौकापासून मदर डेअरच्या जागेपर्यंत या मोर्चाच आयोजित करण्यात आले होते. मात्र पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे मुख्य चौकातच निदर्शन करून हे आंदोलन उरकून घेण्यात आले. यावेळी वर्षा गायकवाड यांनी सरकारवर घणाघाती आरोप केला. मुंबई गिळू पाहणाऱ्या अदानीला सर्वत्र विरोध असतानाही राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत असल्याची घणाघाती टीका वर्षा गायकवाड केला. धारावीकरांच पुनर्वसन आहे. त्याच ठिकाणी होणार आहे. मग मुंबईभर अदानीला जागा देण्याचे कारण काय? असा सवाल करत वर्षा गायकवाड यांनी विरोध करणाऱ्यांवर स्थानिकांच्या पाठीशी उभे राहू असे म्हणत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT