Damaged auto-rickshaws and truck in Ulhasnagar after drunk youths created chaos in Geeta Colony. Saam Tv
Video

नशेखोर तरुणांचा हैदोस; 10 वाहनांची तोडफोड, ट्रक चालकावर हल्ला|VIDEO

Drunk youths vandalize vehicles in Ulhasnagar: उल्हासनगरातील गीताकॉलनी परिसरात नशेखोर तरुणांनी दहा वाहनांची तोडफोड करत ट्रक चालकावर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

उल्हासनगरातील गीता कॉलनी परिसरात पहाटेच्या सुमारास नशेखोर तरुणांनी मोठा हैदोस घालत दहा गाड्यांची तोडफोड केली. यात बाहेरगावाहून आलेला एक ट्रक, रिक्षा तसेच कार यांचा समावेश असून, गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ वाहनांची तोडफोड न करता या तरुणांनी ट्रक चालकाला मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात येत असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana ekyc : पती, वडीलांचे e-KYC बंधनकारक; लाडकींची संख्या आणखी घटणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Accident : अस्थी विसर्जन करून परतताना भरधाव कारची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Pillow Talk: पिलो टॉक म्हणजे काय? नवरा- बायकोसाठी का महत्त्वाचे आहे?

Maharashtra Live News Update: मालाडमध्ये १४ वर्षीय मुलाने घेतले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल

डर्टी बाबाचा डर्टी पिक्चर! चैतन्यानंद सरस्वतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडलं सेक्स टॉय अन् पॉर्न व्हिडिओच्या पाच सीडी

SCROLL FOR NEXT