Agriculture officials collecting SARAS 335 soybean seed samples from farmers' fields in Patur taluka, Akola for lab testing after complaints of crop failure. saam tv
Video

Saam Impact: साम टिव्हीचा इम्पॅक्ट! बनावट बियाण्यांवर कृषी विभागाची कारवाई, प्रयोगशाळेत पाठवणार|VIDEO

Fake soybean Seeds: अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरलं आहे. SARAS 335 या कंपनीच्या बनावट सोयाबीन बियाण्यामुळे शेकडो एकरवरील पेरणी वाया गेली.

Omkar Sonawane

अकोल्यात बनावट बियाण्यांमूळ फसवणूक झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीत मोठी वाढ झाली आहेत. अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेकडो एकरातील सोयाबीन आणि तुरीचे बियाणे लागवड करून उगवलंच नाहीये. बनावट बियाण्यांच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून पातूर तालुक्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांनी सारस 335 या कंपनीच सोयाबीन बियाणं लागवड केल होत. अनेकांनी 20 ते 21 जून दरम्यान शेतात पेरणी केली. अनेक दिवस उलटले, पाऊस चांगला झाला. मात्र, त्यांच्या शेतातलं बियाणं काही उगवल नाही. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर आता कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचला आहे, आणि पंचनामे सुरु केले असून सारस 335 कंपनीच सोयाबीन बियाणं देखील ताब्यात घेत प्रयोग शाळेत तपसणीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केला जाईल असा कृषी अधिकार्‍यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Disha Salian Case: संजय राऊतांचा नितेश राणेंवर हल्लाबोल; पिक्चर अभी बाकी, नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

SCROLL FOR NEXT