Manasvi Choudhary
हिंदू धर्मात दिवा लावणं अत्यंत शुभ मानले जाते.
नियमितपणे रोज सकाळी व संध्याकाळी दिवा लावला जातो.
वास्तुशास्त्रानुसार, दिवा लावण्याचे देखील नियम सांगितले आहेत.
घरात दिवा लावल्याने सकारात्मकता येते आणि आनंद दरवळतो.
घरामध्ये दिवा लावताना योग्य दिशेला असणे महत्वाचे आहे.
दक्षिण दिशेला कधीही दिवा लावू नये. दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते यामुळे या दिशेला दिवा लावू नये.
दक्षिण दिशेला दिवा लावल्याने घरात नकारात्मकता येते यामुळे आर्थिक अडचण येते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.