Rahul Gandhi Kashmir visit saam tv
Video

Rahul Gandhi : पहलगाम हल्ल्यानंतर राहुल गांधी जम्मू-काश्मीरला जाणार|VIDEO

Rahul Gandhi Visit to Jammu Kashmir : पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी जम्मू - काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता.

Omkar Sonawane

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत. ते अमेरिका दौऱ्यावर गेले होते. पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर ते अमेरिका दौरा आटोपून भारतात परतले आहेत. गुरुवारी ते नवी दिल्लीत आले. अमेरिकेचा दौरा सोडून ते तात्काळ भारतात परतले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. बेछूट गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या घटनेनंतर हे क्रूर कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधात संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. हल्ल्यानंतर तात्काळ केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT