PUNE PIPELINE BURST TURNS INTO FREE CAR WASH SCENE Saam Tv
Video

पुणेकरांचा काही नेम नाही! पाईपलाईन फुटली कार धुतली|VIDEO

Viral Scene In Rajgurunagar As Citizens Wash Cars: पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटल्यानंतर नागरिकांनी पाण्याच्या फवाऱ्याखाली वाहने धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पाणी अपव्ययावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Omkar Sonawane

पुण्याच्या राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागल्याने रस्त्यालगत जोरदार पाण्याचे फवारे उडू लागले. यावेळी मात्र या पाण्याच्या अपव्ययाकडे लक्ष देण्याऐवजी काही नागरिकांनी याच फवाऱ्यांचा वापर करत आपली वाहने धुण्याची हटके शक्कल लावली. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी थेट पाण्याच्या फवाऱ्यातून जात ‘फ्री कार-वॉश’चा अनुभव घेतला. पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहत असतानाही हे दृश्य पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. एकीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असताना, दुसरीकडे नागरिकांची ही अनोखी शक्कल चर्चेचा विषय ठरणारी राजगुरुनगरमध्ये पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्ह्यात वादळीवारा आणि गारपीट; कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान

Kharat case : ४५ राजकीय नेते खरातच्या दररोज संपर्कात, शिंदे-शेलारांचं लग्नाच्या पत्रिकेत नावं, कोडवर्डनं नंबर सेव्ह

आधी बलात्कार आता अवैध शस्त्रसाठा; प्रसिद्ध रील स्टार निघाला गँगस्टर

Beed Crime : मला खूप मारले, बदनाम केलं..; प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

भोंदू खरातनंतर आता तलवार बाबाला बेड्या, पोलिस स्टेशनमध्ये जोरदार राडा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT