Manasvi Choudhary
त्वचा चमकदार राहण्यासाठी तुम्ही त्वचेची योग्य रित्या काळजी घेणे महत्वाचे आहे.
बाजारातील महागड्या क्रिम्सऐवजी तुम्ही घरगुती सोप्या उपायांचा त्वचेसाठी उपयोग करू शकता.
बेसन त्वचेसाठी गुणकारी आहे. बेसन, दही आणि हळद मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला लावल्यास चेहरा उजळेल.
चेहऱ्यावर कोरफड आणि गुलाबपाणी मिक्स करून हलका मसाज करा आणि नंतर चेहरा धुवा
पपई आणि मध मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळण्यास मदत होते .
मास्क लावण्यापूर्वी चेहरा साध्या पाण्याने किंवा फेस वॉशने स्वच्छ धुवा. आणि नंतर कोणत्याही फेसपॅक चेहऱ्यावर लावा.